आमचा कारभार सभासदाभिमुख : चेअरमन विश्वास पाटील
कोल्हापूर: संघाच्या श्री.महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी व पंचतारांकित कागल येथे प्रतिदिन अंदाजे ५०० मे टन उत्पादन करून संघास दूध पुरवठा करणा-या दूध संस्थाना अत्यंत वाजवी दरामध्ये त्यांच्या मागणी प्रमाणे पुरवठा करणेत येतो.उत्पादन होणारे पशुखाद्य दूध संस्थानी […]