News

जमिनी पिठाच्या… फक्त कसण्यासाठी शेतकऱ्यांकडे: स्वामी विद्यानृसिंह भारती

January 12, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: राजेरजवाड्यांना पिठाच्या उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनींचे पिठाच्या वतीने जतन केले जात असून प्रत्यक्ष त्या जमिनी कसण्यासाठी शेतकऱ्यांकडेच आहेत अशी माहिती जगद्गुरु विद्या नरसिंह भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ […]

Entertainment

जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा – मल्हारच्या कोल्हापुरतील पत्रकारांसोबत दिलखुलास गप्पा

January 11, 2022 0

कोल्हापूर : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अश्या अंतरावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अंतरावर तिच्या […]

News

दुसऱ्या टप्प्यात बांधणार १० हजार किमीचे रस्ते:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

January 11, 2022 0

कोल्हापूर:राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]

No Picture
News

स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव संपर्क कार्यालयात “ई-श्रम कार्ड”ची मोफत नोंदणी सुरू

January 10, 2022 0

कोल्हापूर : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे यासाठी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे कार्यालय कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. असंघटित […]

Entertainment

“कू’वरील अनुपम खेर यांचा ओमायक्राॅन व्हिडीओ तुफान व्हायरल

January 7, 2022 0

सध्या सर्वत्र ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटची चर्चा आहे. देशभरासह राज्यात ओमायक्राॅनशिवाय दुसरा विषय नाही. ओमायक्राॅन इतका घातक नसला आणि त्यामुळे मृत्यू होत नसला तरी त्याच्या संसर्गाची क्षमता तिप्पट आहे. त्यामुळेच ओमायक्राॅन बाधितांची संख्या सध्या […]

News

‘गोकुळ’ सहकारातील एक आदर्श दूध संघ:डॉ.शादाब हुसेन 

January 7, 2022 0

कोल्हापूर: जम्मू काश्मीर राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सक्षमीकरण उपक्रमा अंतर्गत जम्मू पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व प्रगतिशील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ला भेट दिली. या अभ्यास दौऱ्याचा  मुख्‍य उद्देश  हा […]

News

साखरेच्या किमान हमीभावापेक्षा अधिक दरावर आकारलेला आयकर माफ, माजी खा. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

January 7, 2022 0

देशातील साखर कारखानदारीसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. गेल्या ३० वर्षापासून कारखान्यांना भेडसावणार्‍या आयकराबद्दलचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. एफआरपी किंवा एमएसपी पेक्षा अधिक ऊस दर देणार्‍या साखर कारखान्यांना, फरकावरील रकमेवर आयकर लागू करण्यात आला होता. […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४२१ विद्यार्थ्यांना प्रतिष्ठीत कंपन्यामध्ये नोकरीची संधी

January 4, 2022 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०२२ मध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या तब्बल ४२१ विद्यार्थ्यांना प्रतिष्ठीत कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळाल्याबद्दल या सर्वाना शुभेच्छा देण्यासाठी कौतुक सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्या […]

News

आमचा विजय निश्चित: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

January 4, 2022 0

कोल्हापूर: शिवसेनेला तिसरी जागा देण्याची तयारी होती. काही नेत्यांना ते पटले होते. परंतु राक्षसी प्रवृत्तीमुळे निवडणूक ही सभासदांवर लागली गेलेली आहे. जिल्हा बँकेत आमचे सगळे पॅनेल निवडून येणार आहे. सत्तारूढ आघाडीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास […]

News

आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरवात

January 3, 2022 0

कोल्हापूर: आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरवात करण्यात आली असून कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालय आणि कमला कॉलेज येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण नियोजनाबाबतचा पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी आढावा घेतला. […]

1 44 45 46 47 48 417
error: Content is protected !!