News

एक रुपयाही दिला नसेल तर पंधराशे कोटींचा घोटाळा कसा;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

October 22, 2021 0

कोल्हापूर:ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्यासाठी निविदा काढलेल्या जयोस्तुते कंपनीला एक रुपयाही दिला नसेल तर पंधराशे कोटींचा घोटाळा कसा? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. या कंपनीकडून लेखापरीक्षण करायचे की नाही, हे पूर्णता ऐच्छीक असलेल्या […]

News

कसबा बावडामध्ये ६० लाखाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ

October 20, 2021 0

कोल्हापूर:आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील कसबा बावडा येथील विकास कामांसाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार चंद्रकांत जाधव, […]

News

संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

October 19, 2021 0

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.करखान्याच्या सातव्या […]

News

मेडिकल असोसिएशनच्या ‘ईव्ह कॉन’ राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेस कोल्हापुरात प्रारंभ

October 17, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित वुमन्स डॉक्टर विंगच्या ११ व्या ‘ईव्ह कॉन’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेस आज हॉटेल सयाजी […]

News

उपनगरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध :आमदार ऋतुराज पाटील

October 17, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाबरोबरच शहराच्या उपनगरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे , अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. साळोखेनगर परिसरातील विविध विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. साळोखेनगर येथील पार्वती गार्डन परिसरात आमदार ऋतुराज […]

Entertainment

कृष्णा आणि राया अडकणार लग्नाच्या बेडीत:२ तासांचा विशेष भाग रविवार १७ ऑक्टोबर रोजी झी मराठी वर संध्या ७ वा

October 16, 2021 0

  प्निि्नि्निि्न्निि्नि्निि्न्निि्निि्नि् मन झालं बाजींद या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेत कृष्णा आणि राया या प्रमुख व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता या मालिकेत राया आणि कृष्णा यांची लग्नघटिका समीप आली आहे. […]

News

गोकुळ  दूध विक्रीचा नविन उच्‍चांक एक दिवसात १५ लाख १४ हजार लिटर्स दूध विक्री   

October 15, 2021 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) च्या इतिहासात दूध विक्रीमध्‍ये  नविन उच्‍चांक नोंद केल्‍या बद्दल आज संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालामध्‍ये  कर्मचाऱ्याच्या वतीने संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.गोकुळने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास […]

News

वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन’ ही राज्यस्तरीय दोन दिवसीय वैद्यकीय परिषद कोल्हापुरात

October 13, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला बरं करणे हे मोठे आव्हान असते. या क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी मानसिक धैर्य व चिकाटीची गरज असते.ही चिकाटी आणि काम करण्याची क्षमता महिलांकडे अधिक प्रमाणात आहे. किचकट व वेळखाऊ शस्त्रक्रिया असोत […]

News

गोकुळकडून दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर ८३.८१ कोटी दिवाळीपूर्वी जमा होणार: अध्यक्ष विश्वास पाटील

October 12, 2021 0

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर  (गोकुळ) कडून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही म्‍हैस व गाय दूध दरफरकापोटी ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्‍कम प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर  १४ ऑक्टोबर २०२१ इ. रोजी […]

News

घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर गोकुळ शॉपीचे उद्घाटन

October 9, 2021 0

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या दूध व दुग्‍धपदार्थ शॉपीचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर बिनखांबी गणेश मंदिर […]

1 54 55 56 57 58 417
error: Content is protected !!