News

भागिरथी महिला संस्थेच्या वतीने राधानगरी तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

October 1, 2021 0

कोल्हापूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी २१७ नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे जीवनमान निश्‍चितपणे उंचावले आहे. सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोचवण्यासाठी तसेच महिला आणि मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने ठिकठिकाणी मोफत आरोग्य […]

News

वीज बिलाची वसुली समंजसपणे करा: आ.चंद्रकांत जाधव

October 1, 2021 0

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, समंजसपणाने वीज बिलाची वसुली करावी ; मात्र थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये […]

News

किरीट सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

September 28, 2021 0

कोल्हापूर:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मुंबईतून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मंत्री […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडून किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल

September 28, 2021 0

कोल्हापूर ‘ग्रमविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंत्री श्री मुश्रीफ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील व कायदेतज्ञ ॲड. प्रशांत चिटणीस […]

News

सहकार क्षेत्रातील सर्वाधिक नफा मिळवणारी युथ डेव्हलपमेंट बँक ही महाराष्ट्रातील पहिलीच बँक : चेतन नरके यांची माहिती

September 26, 2021 0

कोल्हापूर: युथ डेव्हलपमेंट या बँकेवरील निर्बंध मार्च 2020 अखेर उठवले. यानंतर या बँकेला तब्बल मार्च 2021 अखेर 6.35 कोटीचा नफा झाला आहे. रिझर्व बँकेने निर्बंध पूर्णपणे उठवल्यानंतर यशस्वीरित्या कामकाज करणारी आणि 5.45% नफा मिळवून विक्रम […]

News

गोकूळ दूध संघ सहकार क्षेत्रात राज्यात अव्वल: अध्यक्ष विश्वासराव पाटील यांची गोकूळच्या ऑनलाईन वार्षिक सभेत माहीती

September 24, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये गोकूळ राज्यात एक नंबर तर देशात सात नंबर वर असून लिक्वीङ मिल्क मार्केटिंगमध्ये राज्यात एक नंबरचा तर देशात दोन नंबर चा संघ आहे. म्हणूनच गोकूळचे नाव संपूर्ण भारतात आदर्श संस्था […]

Sports

विश्वजीत शिंदेचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार

September 24, 2021 0

कोल्हापूर : भारतीय युवा फुटबॉल संघात ( १९ वर्षाखालील) निवड झालेबद्दल विश्वजीत शिंदे याचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विश्वजीत हा फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी (एफसी) संघाचा खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय महासंघामार्फत कोल्हापूर […]

Entertainment

‘नाळ’ फेम श्रीनिवास पोकळेच्या ‘निबंध’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

September 21, 2021 0

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध विषयांवर आशयघन चित्रपटांची निर्मितीकेली जात असते. निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांसोबतच समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर मराठी प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केलं आहे.मराठी सिनेसृष्टीची हीच परंपरा जोपासणारा ‘निबंध’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला […]

Entertainment

मृत्युंजयकारांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल:शैलेश बलकवडे

September 18, 2021 0

कोल्हापूर  : मराठीतील लोकप्रिय मृत्युंजय कांदबरी लक्ष्मीपुरीच्या पोलिस वसाहतीमध्ये लिहीली गेली याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत आता नव्या स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल […]

News

हिंम्मत असेल तर सोमय्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत: सोमवारी कागलमध्ये एकवटणार २५ हजारावर जनता

September 18, 2021 0

कागल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे घाणेरडे राजकारण आणि निव्वळ स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर किरीट सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कागलमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांच्या […]

1 59 60 61 62 63 420
error: Content is protected !!