News

प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यशस्वी व्हाल : सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर

January 12, 2025 0

कोल्हापूर: आयुष्यात पदोपदी आव्हानांचा डोंगर पार करावा लागतो. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, हिम्मत आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते. हे गुण आत्मसात केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येईल, असा विश्वास सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ […]

News

गोकुळ’ हा ‘महाराष्ट्राचा ब्रँड’ व्हावा हे स्व.आनंदराव पाटील- चुयेकरांचे स्वप्न 

January 12, 2025 0

कोल्हापूर : आ.सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभेचे खासदार आदरणीय शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्राचे नूतन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक […]

News

गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ : चेअरमन अरुण डोंगळे

January 11, 2025 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि.११ जानेवारी रोजी पासून ६.५ फॅट व ९.० […]

Information

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनची २८ वी सभा ११ जानेवारीला ; पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांची प्रमुख उपस्थिती

January 9, 2025 0

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनची २८ वी सात्पाहिक सभा ११ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता वृषाली हॉटेलमध्ये होणार आहे. या सभेसाठी पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे पुण्याहून उपस्थित राहणार आहेत. सैन्य दलात ते कार्यरत असताना […]

Information

डी. वाय. पाटील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

January 3, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठात शुक्रवारी (3 जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

News

सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री

December 30, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ८ लाख शेतकरी, नागरीक व ग्राहकांनी भेट दिली. आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. दरवर्षी या कृषी […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी तुफान तुडुंब गर्दी; तीन दिवसात ५ कोटीच्या उलाढाल

December 29, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांची अलोट गर्दी: १२६० किलो वजनाचा बाहुबली रेडा खास आकर्षण 

December 28, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी […]

News

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

December 27, 2024 0

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली. त्यामुळे तिच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये चार […]

News

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांसाठी अवतरला लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

December 26, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन […]

1 8 9 10 11 12 84
error: Content is protected !!