पन्नास खोके एकदम ओके… वाले महायुतीचे सरकार सत्तेतून पाय उतार होईल: मल्लिकार्जुन खर्गे
कोल्हापूर :पन्नास खोके एकदम ओके… वाले हे महायुतीचे सरकार आता सत्तेतून पाय उतार होईल. एक सक्षम आणि स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्र राज्यात देऊ. असा विश्वास, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. […]