गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी संस्थांचे दूध उत्पादक सभासदांचे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली […]