सतेज पाटील यांचा वाढदिवस होणार लोकोत्सव : दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य
कोल्हापूर :काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प सोमवारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट ठेवले आहे. […]