News

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गोकुळ दुधाची विक्रमी २० लाख २८ हजार लिटरची विक्री        

October 6, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली. यावेळी […]

Information

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा टाटा आयआयएसशी सामंजस्य करार

October 6, 2025 1

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या हेतूने टाटा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी व उद्योगाभिमुख प्रशिक्षणासाठी […]

News

गोकुळ’चे म्हैस दूध २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार : मंत्री हसन मुश्रीफ

October 5, 2025 1

कोल्हापूर : “गोकुळच्या दुधाची गुणवत्ता, चव आणि शुद्धता यामुळेच आज राज्यभर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक नेहमी सांगतात गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा इतर म्हैस दूधापेक्षा उत्कृष्ट आहे. त्यामुळे या दर्जाचा सन्मान राखत […]

News

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न

October 3, 2025 1

कोल्हापूर : विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा […]

Information

वन्यजीव सप्ताहाचा एनआयटीमधून शुभारंभ

October 3, 2025 1

कोल्हापूर : वनविभाग कोल्हापूर आणि वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधून झाला. आमदार अमल महाडिक व मुख्य […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ; फरकापोटी १३६ कोटी ०३ लाख रक्कम जमा होणार

October 1, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) कडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्याकाळात देण्याची परंपरा आहे. गोकुळ तर्फे […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन

September 29, 2025 1

कोल्हापूर  : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन बिद्री सहकारी कारखान्याचे संचालक भूषण पाटील यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई […]

News

क्रिडाईच्या क्लस्ट ॲपमुळे मिळणार बांधकामविषयक सर्व माहिती

September 28, 2025 1

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूरने क्रीडाई क्लस्ट ॲप्लिकेशन नावाचे ॲप तयार केले असून या ॲपचे अनावरण महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. क्रिडाईच्या मासिक सभेत या ॲपचे अनावरण झाले. यावेळी अध्यक्ष के. पी. खोत […]

News

शहरातील दयनीय रस्त्यांबाबत महापालिका अधिकारी धारेवर, एक आठवड्याची मुदत

September 27, 2025 1

कोल्हापूर : ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. […]

Information

कोल्हापूरकरांना आणखी चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध: डॉ. संजय डी.पाटील

September 27, 2025 1

कोल्हापूर: डी.वाय.पी सिटी मॉलच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये चांगले शॉपिंग डेस्टिनेशन उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळातही कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याची ग्वाही डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय […]

1 21 22 23 24 25 51
error: Content is protected !!