हमीदवाडा कारखाना विकल्याचा आरोप १०० टक्के खोटा ;पालकमंत्री हसन मुश्रीफ
कागल :हमीदवाडा साखर कारखाना कर्नाटकातल्या व्यक्तीला विकल्याचा आरोप १०० टक्के खोटा आहे. राजकारणासाठी किती बदनामी आणि अपप्रचार करणार? असा संतप्त सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. १०० टक्के खोट्या बातम्या पेरून मुद्दामहून शाहू महाराजांच्या विरोधात […]