News

देशाच्या विकासासाठी मतदान करतोय ही भावना मनी ठेवा :पालकमंत्री हसन मुश्रीफ

April 17, 2024 0

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात भारताचा सर्वांगीण विकास केला. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनी ठेवा, असे आवाहन पालकमंत्री हसन […]

News

इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज आज कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जनतेच्या मोठ्या प्रतिसादात रॅलीद्वारे दाखल करण्यात आला. रॅलीला झालेली प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा […]

News

महायुतीतील नेत्यांच्या एकजुटीने धैर्यशील माने यांचा मार्ग सुकर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देत अवघ्या दोन दिवसात खासदार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचाराचे महायुतीच्या सर्व नेत्यांना घेऊन यशस्वी नियोजन मार्गी लावले बंडाच्या तयारीत असलेले महायुतीचे सहयोगी आमदार […]

Entertainment

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत भरतनाट्यम कार्यक्रम

April 15, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : १६ एप्रिल २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह […]

News

गोकुळ दुधाची तब्बल २२ लाख ३१ हजार लिटर विक्री ; रमजान ईददिनी नवा उच्चांक

April 11, 2024 0

कोल्हापूर : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २२ लाख ३१ […]

Information

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ ‘अन्वेषण’ स्पर्धेत तृतीय

April 10, 2024 0

कोल्हापूर: भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनी लीना राजेंद्र चौधरी यांनी तृतीय स्थान मिळवले.देशभरातील २८ विद्यापीठे या संशोधन […]

News

भारतीय संरक्षण दलातील रणगाडा इंजिनसाठी कोल्हापूरचे ‘कॅमशाफ्ट’

April 9, 2024 0

कोल्हापूर : भारतीय संरक्षण दलातील पहिल्या स्वदेशी लढाऊ रणगाड्याचे इंजिन तयार करण्यात यश आले असून त्यातील महत्त्वाचा पार्ट ‘कॅमशाफ्ट’ चे उत्पादन कोल्हापूरच्या ‘रवि कॅम’मध्ये झाल्याची माहिती उद्योजक रवि मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उद्यमनगर, कोल्हापूर हे […]

Information

वाहन उद्योग क्षेत्रामध्ये ‘आयटी’ला प्रचंड संधी : रमेश मिरजे 

April 7, 2024 0

कोल्हापूर: वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या […]

News

अप्पी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांना चंदगड मध्ये निर्णायक मताधिक्य : आ.सतेज पाटील 

April 5, 2024 0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज रा.शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि लोकशाही धोक्यात आली असताना समतेचा, बंधुत्वाचा विचार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने संसदेत पाठवूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील […]

Information

राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय

April 4, 2024 0

कोल्हापूर: अशोकराव माने कॉलेज ऑफ फर्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे व असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी श्वेता उबाळे व […]

1 35 36 37 38 39 85
error: Content is protected !!