News

आपल्या  संस्कृतीचे रक्षण करा: केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे आवाहन

February 25, 2023 0

कोल्हापूर: पंचमहाभूतांच्या संरक्षणाचा संदेश देणारी संस्कृती आणि विविधतेतील एकता ही देशाची ताकद असून आपल्या संस्कृतीचे रक्षण करा, असे आवाहन केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी केले.कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत […]

News

नैतिकता जपा… आपल्या देशाचे नाव मोठं करा..: डॉ.शहिदा परवीन गांगुली

February 24, 2023 0

कोल्हापूर:मानवी जीवन हे एकदाच मिळते, त्यामुळे नैतिकता जपून चांगलं जगा आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा .आपल्या प्रत्येकात सुप्त गुण असतात. ते ओळखून स्वतः ला डेव्हलप करा. स्वतः चे पॅशन जपा. चांगल्या संस्कारासाठी आई-वडिलांशी सुसंवाद […]

News

पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचवणार: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

February 24, 2023 0

कोल्हापूर: ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ […]

News

वैदयकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यानी संशोधनाकडे वळावे:डॉ.दिनकर साळुंखे ;डी.वाय.पाटील विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ 

February 24, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जात असून औषध निर्मितीच्या बाबतीत आपण तिसर्‍या क्रमांकावर आहे. वैदयकीय सेवा व लस निर्मितीच्या क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधानामुळेच शक्य झाले आहे. आरोग्य क्षेत्रात […]

News

आम. जयश्री जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला यश : एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू होणार 

February 24, 2023 0

कोल्हापूर: राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच […]

News

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात गर्दीचा महापूर; एकाच दिवशी १२ लाख लोकांनी दिली भेट

February 23, 2023 0

कोल्हापूर:पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवास आज सहाव्या दिवशी बारा लाख लोकांनी भेट दिली. प्रचंड गर्दीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात लोकोत्सवाचा […]

News

सिद्धागिरी मठावर भरला हजारो साधूसंतांचा मेळा..

February 23, 2023 0

कोल्हापूर:भारतभूमी ही संताची भूमी आहे. भारतातील सगळ्या प्रांतांमध्ये अनेक थोर संत होऊन गेले. आज सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात केवळ राजकीय, सामाजिक लोकच सहभाग होत नसून यांच्यासह देशभरातील संतांनी या पर्यावरणपूरक उत्सवात सक्रीय सहभाग घेतला. काळ बदलतो, […]

News

लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

February 23, 2023 0

कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या […]

News

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत

February 23, 2023 0

कोल्हापूर : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी दिक्षांत समारंभ;डॉ. दिनकर साळुंके मुख्य अतिथी शाहिदा परवीन, वसंत भोसले यांना डी-लीट 

February 22, 2023 0

कोल्हापूर : डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दिक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२3 रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. […]

1 78 79 80 81 82 83
error: Content is protected !!