Uncategorized

कोरोना काळात दिलासा;प्लॅनेट मराठीची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा

May 17, 2020 0

प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच […]

Uncategorized

मंगळवार पेठेतील मयूर सुतार याने बनविले वॉल पेंटिंगच्या माध्यमातून श्री कृष्णाचे चित्र

May 12, 2020 0

कोल्हापूर :आयसोलेशन हॉस्पिटल चव्हाण कॉलनी येथील मयूर राजेंद्र सुतार या मुलाने लॉक डाऊन च्या कालावधीत वॉल पेंटिंग करून बासुरी वाजवीत असलेल्या श्री कृष्णाचे पेंटिंग केले आहे.हे पेंटिंग तयार करण्यास त्याला बरोबर 8 तासाचा कालावधी लागला […]

Uncategorized

मराठी चित्रपट महामंडळाची सर्व कार्यालये उद्यापासून सुरू

May 8, 2020 0

कोल्हापूर: केंद्र व महाराष्ट्र शासनाने खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना कार्यालये सुरु करण्यासाठी काही अटीवर तत्वतः मान्यता दिली आहे.त्यास अनुसरून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सर्व कार्यालये शनिवार दि.९ मे २०२० पासून सुरू करण्यात येत […]

Uncategorized

सास हायजिन सोल्युशन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे शानदार लाँचिंग

May 6, 2020 0

कोल्हापूर’:सध्या सर्व जग कोरोना संक्रमणाच्या संकटामधून वाटचाल करत आहे. हा धोका प्रत्येकाच्या दारावर येऊन उभा ठाकला आहे. याला सध्यातरी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रतिबंध. म्हणूनच सध्याच्या काळात एकूणच हायजेनिक प्रॉडक्टस् ना मार्केटमध्ये प्रचंड […]

Uncategorized

शिवसेनेकडून मदत कार्याचा ओघ सुरूच

April 29, 2020 0

कोल्हापूर : कोरोनो विषाणूमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परीस्थित बिकट असूनही देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरीच राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष […]

Uncategorized

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीझ होणार ‘एबी आणि सीडी’

April 28, 2020 0

संपूर्ण देशच लॉकडाऊन असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर ज्या वेब सिरीज आणि जे सिनेमे उपलब्ध आहेत ते आपण सर्वजण पाहत आहोत. आणि आता यामध्ये मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे.‘अमिताभ बच्चन […]

Uncategorized

लॉकडाऊनच्या काळात नैतिक मूल्यांची शिकवण देणारी‘बालसंस्कार सत्संग’,व धर्मसंवाद’ मालिका

April 28, 2020 0

कोल्हापूर : दळणवळण बंदीच्या काळात घरात बसून अनेकांना तणाव, निराशा आदी मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. लोकांनी बाहेर पडू नये म्हणून शासनानेही दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका चालू केल्या आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक […]

Uncategorized

 सोनाली कुळकर्णी बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी हबहॉपर ओरीजिनल वर -एक वेगळा पॉडकास्ट ! 

April 16, 2020 0

नटरंग पासून हिरकणी पर्यंत ज्या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने केवळ महाराष्ट्रालाचं नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या प्रेमात पाडले , अशी आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या लॉक डाउन च्या काळात तिच्या चाहत्यांसाठी […]

Uncategorized

१५ एप्रिल ला सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे यांची स्ट्राबेरी शेक शॉर्टफिल्म पहा झी ५ या ऍप वर

April 13, 2020 0

संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे . पण त्याची एक चांगली बाजू सुद्धा आहे ती म्हणजे निसर्ग पृथ्वी स्वतःला रिपेअर करतेय. आणि जोपर्यंत हे सुरु आहे तोपर्यंत सर्वांनीच आपापल्या घरी राहणं सुद्धा […]

Uncategorized

नरवीर तानाजीं मालुसरेंच्या घराचा होणार जीर्णोद्धार

March 17, 2020 0

महाराष्ट्रातील ‘उमरठ’ या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे हे जन्मस्थान, याच गावात त्यांच्या घराची वास्तू होती जी भूमिगत झाल्याचे दिसते आहे. या भूमिगत झालेल्या वास्तूच्या जागी नव्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे याच गावात […]

1 11 12 13 14 15 256
error: Content is protected !!