Uncategorized

१५ एप्रिल ला सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे यांची स्ट्राबेरी शेक शॉर्टफिल्म पहा झी ५ या ऍप वर

April 13, 2020 0

संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे . पण त्याची एक चांगली बाजू सुद्धा आहे ती म्हणजे निसर्ग पृथ्वी स्वतःला रिपेअर करतेय. आणि जोपर्यंत हे सुरु आहे तोपर्यंत सर्वांनीच आपापल्या घरी राहणं सुद्धा […]

Uncategorized

नरवीर तानाजीं मालुसरेंच्या घराचा होणार जीर्णोद्धार

March 17, 2020 0

महाराष्ट्रातील ‘उमरठ’ या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे हे जन्मस्थान, याच गावात त्यांच्या घराची वास्तू होती जी भूमिगत झाल्याचे दिसते आहे. या भूमिगत झालेल्या वास्तूच्या जागी नव्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे याच गावात […]

Uncategorized

अभिजात भारतीय संगीताचा अभिमान हवा : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे

March 17, 2020 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत ही वेदकाळापासून चालत आलेली कला आहे. हा आपला ठेवा आहे. तो आपण जतन केला पाहिजे. तसेच त्याचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. आणि आत्ताची पिढी या अभिजात शास्त्रीय संगीताकडे […]

Uncategorized

‘डार्लिंग’ बनून आली रितीका …

March 14, 2020 0

गतवर्षा प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या बॉक्सऑफिसवर यशस्वी झालेल्या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला एक गोड चेहरा दिला. या चेह-यानं एंट्रीलाच प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला आहे. ही अभिनेत्री आहे रितीका श्रोत्री. आपल्या पहिल्याच सिनेमात […]

Uncategorized

मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

March 11, 2020 0

मंगेश देसाई मराठी चित्रपटसृष्टीतले एक चतुरस्त्र अभिनेते आहेत. मंगेश देसाई नेहमीच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारे मंगेश लवकरच ‘झोलझाल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘प्रेम […]

Uncategorized

एम एक्स ओरिजिनल ‘समांतर’ वेबसेरीजचा ट्रेलर प्रदर्शित

March 11, 2020 0

मुबंई : आपल नशीब आपण घडवत असतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो मात्र, खरंच आपण आपलं नशीब जगतोय का? जे नशीब घेऊन आपण जन्माला आलो आहोत ते आपण जगत आहोत का? हा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून […]

Uncategorized

मराठीचा विनोदवीर होणार ‘डॉन’

March 11, 2020 0

मराठी मनोरंजनसृष्टीत विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखला जाणारा विनोदवीर म्हणजे सगळ्यांचाच लाडका कुशल बद्रिके. कुशल लवकरच युक्ती इंटरनेशनल यांच्या आगामी मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. विनोदी मालिकेच्या निमित्ताने कुशल […]

Uncategorized

उद्या उघडणार ‘किफ’ चा पडदा; विविध भाषिक चित्रपटांची मेजवानी

March 11, 2020 0

कोल्हापूर: महाराष्ट्र शासन पुरस्कृत व कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 12 ते 19 मार्च दरम्यान होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी 12 मार्च रोजी होणार आहे. […]

Uncategorized

कैलासगड स्वारी मंदिर येथे महाभिषेक व पालखी सोहळा

March 11, 2020 0

कैलासगड स्वारी मंदिर येथे आज महाभिषेक व पालखी सोहळा आज पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त व शिवभक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित […]

Uncategorized

महिला दिनानिमित्त जेएसटीआरसी च्यावतीने स्वसंरक्षण कार्यशाळा

March 9, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: जालनावाला क्रीडा प्रशिक्षण व संशोधन केंद्र (जेएसटीआरसी) च्यावतीने महिला व मुलींसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वसंरक्षण कार्यशाळेत सुमारे २० ते २५ महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी […]

1 13 14 15 16 17 257
error: Content is protected !!