Uncategorized

‘एबी आणि सीडी’ येत्या 13 मार्च रोजी प्रदर्शित होतोय!

March 9, 2020 0

एकाच शाळेत शिकलेले अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांचे ‘एबी आणि सीडी’ हे टोपण नाव त्यांच्या शाळेतील शर्मा सरांनी ठेवले आहे… त्यांच्यातील मैत्री ही इतकी दाट होती की ‘एबी आणि सीडी’ नावाने ते ओळखले जात […]

Uncategorized

१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता

March 7, 2020 0

१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांच्या स्पर्धेत शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @८ या सिंगापूरच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले.लघुपटांच्या स्पर्धेत इराणच्या आय एम नॉट माय बॉडी या निमा अकबरपौर दिग्दर्शित […]

Uncategorized

१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन 

February 28, 2020 0

मराठी चित्रपट सृष्टी आणि विनोदी संहिता हे समीकरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी  नेहमीच मनोरंजनाची पर्वणी ठरली आहे. अशीच एक मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे ‘झोलझाल’. युक्ती इंटरनेशनल यांचा आगामी ‘झोलझाल’ हा […]

Uncategorized

द वेनसेंटर तर्फे वेरिकोज वेन्सविषयी जनजागृती मोहीम

February 28, 2020 0

वेरिकोज वेन्स या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेत मुंबईस्थित आघाडीच्या वेरिकोज वेन्समधील स्पेशालिटी क्लिनिक जेन द वेन्स सेंटरने एका आरोग्य जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. भारतात दरवर्षी 10 दशलक्ष लोकांना वेरिकोज […]

Uncategorized

आ. हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने शिवगर्जना महानाट्य शोभायात्रा

February 21, 2020 0

कागल:कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऐतिहासिक शोभायात्रेचे व चित्ररथ यांच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. जुन्या व इतिहासकाळात घेऊन जाणाऱ्या या शोभायात्रेत कागलकर चांगलेच रमले.कागल नगर परिषद, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या […]

Uncategorized

पहिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सव उदंड प्रतिसादात संपन्न

February 21, 2020 0

मुंबई:डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ठराविक समाजाचे नेते नव्हते ते भारताचे नेते होते, आणि हाच संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक कला प्रेमी सुद्धा होते, त्यांना सर्व कला आणि साहित्याबद्दल आदर आणि सखोल ज्ञान होते आणि […]

Uncategorized

गावांचे महत्व अधोरेखित करणारा ‘गाव पुढे आहे’ प्रदर्शित होतोय येत्या २८ फेब्रुवारीला

February 19, 2020 0

आपल्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा व आपले काम, व्यवसाय देशभरात कुठेही करण्याचा अधिकार दिला आहे. जर का राज्यकर्त्यांनी समाजासोबत काम केलं तर ही समस्या सुटण्यासाखी नक्कीच आहे. गावातून लोकं शहरांत का जातात? खरंतर त्यांना गावातच रोजगार […]

Uncategorized

चाय स्टेशनचे उद्घाटन: तरुण युवकांना रोजगाराची संधी   

February 15, 2020 0

कोल्हापूर : अलीकडे धकाधकीची जीवनपद्धती  बनली आहे. या जीवनपद्धती मुळे मुले शिक्षण जरी शिकत असली तरी त्यांना भविष्यात नोकरी मिळेलच असे नाही त्यामुळे तरुण मुले हताश होऊन वेगळे मार्ग पत्करत आहेत अशा मुलांनी खचून न […]

Uncategorized

हसत हसत डोळ्यात अंजन घालणारा ‘विकून टाक’ 

February 14, 2020 0

नेहमीच आपल्या चित्रपटांमधून विनोदी अंगाने सामाजिक संदेश देणारे दिग्दर्शक समीर पाटील ‘विकून टाक’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा […]

Uncategorized

मनपा नेहरूनगर विद्यालयाचा प्रसन्न ओंकार वक्तृत्व स्पर्धेत शहरात प्रथम

February 14, 2020 0

कोल्हापुर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आयोजित इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा मोठया गटात तसेच कोल्हापुर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आयोजीत  छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ लोकार्पण सोहळ्यानिमित्त घेणेत आलेल्या  वक्तृत्व स्पर्धा मोठा गट( 5 वी ते […]

1 14 15 16 17 18 257
error: Content is protected !!