अर्बिट्रेज फंडासह स्वार व्हा लघुकालीन अस्थिरतेवर
बाजारपेठेतील उच्च अस्थिरता लक्षात घेता अर्बिट्रेज प्रकारच्या फंडात गुंतवणुकदारांना नव्याने रस निर्माण झाला आहे. गुंतवणुकदार त्यांची लघुकालीन अतिरिक्त रक्कम साठवण्यासाठी आणि कमीत कमी जोखमीसह भांडवलवृद्धी करण्यासाठी, ठराविक कालावधीनंतर उत्पन्न मिळवण्यासाठी व कर अर्बिट्रेजसाठी अर्बिट्रेज फंडाचा […]