News
कमी खर्चातील, आपत्तीपुरक घरकुलांची होणार निर्मिती: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली. राज्यात स्थानिक भौगोलिक […]
जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने परिषद संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी :जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कोल्हापूरमधील सर्व सभासदांसाठी परिषद आयोजित केली होती. यावेळी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरीष पाटील व सचिव डॉक्टर अरुण धुमाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जानकी हॉस्पिटलच्या डॉ. […]
भारतीय आयुर्विमा मंडळाचे विकासराव यांचे कागल कार्यालयात जोरदार स्वागत
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक विकासराव यांनी नुकतीच कागल येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. कागल येथील कार्यालयाने अवघ्या तीन महिन्यांमध्ये २६०० पॉलिसी व १ कोटी ८० लाख रूपये प्रीमियम आणला […]
वीज तोडणी थांबवा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्याचा आपचा इशारा
कोल्हापूर: वाढीव विजबिलांमुळे वीज ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. परंतु महावितरण कार्यालयाकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. वाढीव विजबिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलन केले जात आहे. हा प्रश्न राज्य सरकारकडे […]
म्हारुळ गावच्या दूध संस्था कर्मचा-यांचा गोकुळतर्फे सत्कार
कोल्हापूर :१७. करवीर तालुक्यातील म्हारूळ येथील दूध संस्था कर्मचा-यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्द गोकुळ परिवारातर्फे गावातील दूध संस्था कर्मचा-यांचा तसेच संघाचे लिंगनूर सेंटरचे सिनी.विस्तार सुपरवायझर श्री.वसंतराव बाबूराव घुरे हे संघाच्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल व केनवडेचे […]
जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सव
जुन्नर: शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक […]
कोल्हापूरवासियांना घराशेजारी ‘फिनो’ची बॅंकिग सुविधा उपलब्ध
कोल्हापूर : येथील भेंडी गल्ली येथे रात्री उशीरापर्यंत सुरू असणा-या महालक्ष्मी कम्युनिकेशन या दुकानांतून बॅंकेची सर्व कामे करणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे प्रिया दाते नावाची महिला हे दुकान सांभाळते.भेंडी गल्लीच्या सुरुवातीलाच महालक्ष्मी कम्युनिकेशन आहे. […]
प्राचार्य व संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लागतील; खा.मंडलिक यांची नाम.उदय सामंत यांचेशी चर्चा
मुंबई : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य व संस्था चालक यांच्याशी निगडीत प्रलंबीत प्रश्नासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांनी नामदार उदय सामंत यांचेशी मंत्रालयामध्ये या प्रश्नांच्या सोडवणुकीकरीता आजरोजी सकारात्मकरित्या चर्चा केली असून यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक […]
कागलमध्ये बांधकाम कामगारांचा विराट मेळावा संपन्न
कागल :केंद्रातील भाजप सरकारने कामगारांना उद्ध्वस्त करुन अक्षरश: देशोधडीला लावले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता कामगारांच्या लढाईसाठी कंबर कसुया, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप राजवट असलेल्या […]