News

झोकून दिल्यास करिअर उज्ज्वल : भरत ओसवाल

September 19, 2020 0

कोल्हापूर: कोणत्याही क्षेत्रात झोकून दिल्याखेरीज करिअरमध्ये यशस्वी होता येत नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी आज केले. येथील शासकीय तंत्रनिकेतन, हस्तकला विभाग व वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या […]

News

कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या भूमिकेचे प्रशासनाने केले स्वागत

September 18, 2020 0

कोल्हापुर : मधील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली मॉडेलचा अभ्यास करुन कोल्हापुरात त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याचे निवदन मा.जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हापरिषदेचे मुख्य […]

News

कोरोनाच्या विळख्यात बाळंतिणीला व्हाईट आर्मी मूळे जीवदान ;तेरा दिवसांचे बाळही सुखरूप

September 15, 2020 0

कोल्हापूर : बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटर मूळे जीवदान मिळाले.16 सप्टेंबर रोजी ही बाळंतीण आपल्या 13 दिवसांच्या नवजात कन्येसह आपल्या आईच्या घरी जातेय.कोरोनाला हरवून घरी […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने “सेवा सप्ताह”कार्यक्रमास सुरवात

September 14, 2020 0

कोल्हापूर: भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस “सेवा सप्ताह” कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. आज या सेवा सप्ताहाच्या पहिला दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मध्ये […]

News

विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

September 14, 2020 0

कागल:वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ […]

News

सानेगुरुजी वसाहत येथे तीस बेडच्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

September 12, 2020 0

कोल्हापूर: गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून, रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने साने गुरुजी वसाहत मैत्रागंण अपार्टमेंट येथे उभारण्यात आलेल्या तीस बेड व दोन व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात […]

News

खाजगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका; माणुसकी जिवंत ठेवा:मंत्री हसन मुश्रीफ

September 12, 2020 0

कागल :खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा  केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असेही ते […]

News

भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

September 12, 2020 0

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय काल जाहीर केला या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाज आतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने बिंदू चौक येथे महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेबद्दल […]

News

वाढीव विजबिलांविरोधात ‘आप’ने केला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

September 10, 2020 0

कोल्हापूर: लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.आम आदमी पार्टी सातत्याने यावर आवाज उठवत आलेली आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून, […]

News

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अपयशी:समरजीतसिंह घाटगे

September 10, 2020 0

कोल्हापूर:आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आज मराठा आरक्षणाला बसला. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात जिंकलेल्या लढाईला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला.मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोकरीतील १३ टक्के व शिक्षणातील १२ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीला आज स्थगिती दिली. […]

1 116 117 118 119 120 160
error: Content is protected !!