News

इन्हरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने डॉक्टरांचा गौरव

July 7, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : इन्हरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून कोल्हापूर शहरातील काही डॉक्टरांचा *कोविड योद्धा* म्हणून गौरव करण्यात आला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथे हा कार्यक्रम पार पडला.कोल्हापुरातील वैद्यकीय सेवा संस्था […]

News

वाढीव वीज बिलाच्या विरोधात सोमवारी बिलाची होळी आंदोलन

July 7, 2020 0

 कोल्हापूर :जगभरात चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना विषाणुमुळे अनेक नागरीकांचा जीव धोक्यात आलेला आहे जगभरातील काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत सदर विषाणुचा भारतातही शिरकाव झालेला आहे त्यामुळे दि २२ मार्च-२०२० पासून देशात तसेच राज्यात लाॅकडाॅऊन […]

News

श्री अष्टविनायक तरूण मंडळाच्या नूतन वास्तू पायाभरणीचा शुभारंभ

July 6, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापुरात शंभरावर शाहूकालीन तालीमसंस्था आणि शेकडो मंडळे आहेत. या तालीमसंस्था आणि मंडळे म्हणजे पेठेच्या व त्या त्या परिसराच्या शान आहेत. या तालीमसंस्था मंडळांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. कोल्हापूरच्या अस्मिता असणाऱ्या अशा काही तालीमसंस्था […]

News

गुरू फक्त दिशा दाखविण्याचे काम करतात:स्वामी जगदगुरू शंकराचार्य

July 6, 2020 0

कोल्हापूर: गुरू हे फक्त दिशा दाखविण्याचे काम करतात. प्रत्यक्ष आपल्या ध्येयाकडे स्वतःलाच वाटचाल करून सफल व्हायचे आहे, असे प्रतिपादन स्वामी जगदगुरू शंकराचार्य यांनी आज केले.येथील शंकराचार्य पीठामध्ये व्यासपूजा व गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प.प. श्री स्वामीजीनी […]

Information

विक्रम डवर यांची वायुसेनेत निवड

July 5, 2020 0

तारळे (अतुल पाटील): तारळे खुर्दपैकी चोरवाडी येथील विक्रम बंडोपंत डवर यांची भारतीय वायुसेनेमध्ये गरुड कमांडो पदी नुकतीच निवड झाली. विक्रम डवर यांचे शिक्षण तारळे येथील प्राथमिक शाळेत व शिवाजी हायस्कूल येथे झाले, तर पदवीचे शिक्षण […]

News

राजू बोरगावेंचा स्तुत्य उपक्रम ;गावासाठी बंद केला स्वयंस्फुर्तीने व्यवसाय

July 5, 2020 0

इचलकरंजी:आज इचलकरंजीत कोरोना संकटाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे..आज जवळपास कोरोना पेशंटाच्या संख्येने साठी पार केली आहे…प्रशासनाने आता हलचाल सुरू केली असली तरी 100% लाॅकडाऊन नसल्याने अजूनही नागरिकांच्यात गांभीर्य दिसत नाही.अशावेळी कोरोनाचे हे संकट कसे […]

News

घरेलू मोलकरीणींना देवस्थान समितीकडून मदत

July 5, 2020 0

कोल्हापूर : शहर परिसरातील घरेलू मोलकरीणींना आज देवस्थान समितीचे वतीने साधारण दहा जिवनावश्यक वस्तू असलेले धान्य किटचे वाटप करण्यात आले संघटनांच्या माध्यमातून याची यादी तयार करण्यात आली असून याकामी काँम्रेड चंद्रकांत यादव, शरदचंद्र कांबळे, सुशिला […]

News

भाजपकडून नाभीक व्यवसायिकांना साहित्यरूपी मदत

July 5, 2020 0

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष .आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नाभीक व्यवसायिकांना साहित्यरूपी मदतीचा हात दिला आहे. सँनिटायझर, अँपरन, मास्क, नँपकीन व हँडग्लोज असे आवश्यक साहीत्याचे कीट कोल्हापूर शहरातील 1000 केस कर्तनालयात वितरीत करण्यात येणार आहे. […]

News

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीची स्वच्छता करून त्यांना वंदन करणे पाप आहे काय?

July 4, 2020 0

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज हे समस्त बहुजन समाजाचे व रयतेचे राजे आहेत हे आम्हाला शाहूंच्या बद्दल कधीतरी प्रेम उत्पन होणाऱ्यांनी सांगू नये. कोल्हापूरच्या विकासात छत्रपती शाहू महाराजांचा स्पर्श आहे आणि या कोल्हापूर नगरीमध्ये जी काही […]

News

खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल : मंत्री हसन मुश्रीफ

July 3, 2020 0

कागल :एक महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेला कागल तालुक्यात दोन पॉझिटिव आढळल्याने नागरिकात चिंता पसरली आहे. त्यामुळे, खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल, अशी चिंता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंग, […]

1 131 132 133 134 135 166
error: Content is protected !!