News

नविद मुश्रीफ यांच्या वाढदिनी कोरोना योद्धाचा सत्कार 

October 9, 2020 0

कागल:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार झाला. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस, नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, पत्रकार व आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना वाफेचे मशीन, सॅनिटायझर, मास्क […]

News

मंदिरे सुरु करण्याची भाजपची मागणी

October 9, 2020 0

कोल्हापूर: कोरोना विषाणूच्या प्रादृर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.  सध्या सर्वसामान्य नागरीकांच्या समोर व्यवसाय, नोकरी, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोक आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्यन करत आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

News

महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार;डॉ.कादंबरी बलकवडे यांनी स्विकारला

October 9, 2020 0

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त्‍ पदाचा कार्यभार डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांच्याकडे स्विकारला.नुतन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे या 2010 च्या आयएएस बॅचच्या असून त्यांनी 2010-15 या कालावधीत नागालॅण्ड येथे कार्यरत होत्या. 2015 – […]

News

केडीसीसी बँकेची पहिल्या सहामाहीत मोठी झेप:डॉ.ए.बी.माने यांची माहिती

October 7, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये बँकेने ठेवींचा सहा हजार कोटींचा टप्पा यशस्वीरीत्या पार करीत, या बँकेच्या ठेवी एकूण ६,०९८ कोटींच्या घरात […]

News

मायक्रो फायनान्सच्या नावाखाली सामान्यांवर दबाव टाकणारी वसुली यंत्रणा ताळ्यावर आणा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 7, 2020 0

कोल्हापूर: मायक्रो फायनान्स म्हणजेच सूक्ष्म अर्थकारणाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेला मोठा प्रयत्न होय. या माध्यमातून फेरीवाले, महिला बचत गट, छोटे व्यापारी, शेतकरी इत्यादींना १० हजार रुपया पासून ५० हजार रुपया पर्यंत कर्ज […]

News

डॉ.दिगंबर शिर्के शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

October 7, 2020 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची […]

News

हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

October 6, 2020 0

  कोल्हापूर :“बेटी पढाओ, बेटी बचाओ”चा नारा दिला जात असताना भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात “बेटी भगाओ, बेटी जलाओ”* सारखी अमानवी कृत्ये घडत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात महिलांवरील अत्याच्यारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे […]

News

स्थिती दिलासादायक परंतु धोका टळलेला नाही:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

October 5, 2020 0

कागल:कोरोना बाधितांचा आकडा कमी होत आहे तसेच बाधितांच्या मृत्यूची संख्या ही घटत चालली आहे. बदलणारी ही स्थिती निश्चितच दिलासादायक आहे परंतु धोका टळलेला नाही, असा दक्षतेचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आत्ता जरी […]

News

कोंडाळामुक्त कोल्हापूर आणि थेट पाईप लाईनचा प्रकल्प मार्गी लावू:पालकमंत्री सतेज पाटील

October 2, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर कोंडाळामुकत शहर बनविण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करा, त्यासाठी लागणारे टिपर घेण्याची सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सूचना केली. बैठकीस […]

News

फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका :भाजपची मागणी

October 2, 2020 0

कोल्हापूर:कोरोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्याने केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन नंतर समान्य नागरीकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता केंद्र शासनाने विविध आर्थिक पॅकेजे ची घोषणा केली. यामध्ये हातावर पोट असणार्‍या फेरीवाल्यांकरीता पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत बँकांमार्फत रू.१०००० तातडीने […]

1 153 154 155 156 157 200
error: Content is protected !!