विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी :टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन द […]