४१ व्या वर्धापनदिनानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे केंद्र शासनाचे स्किल हब स्थापन
कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये स्किल हबची स्थापना झाली. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांच्या हस्ते स्किल हबचे उद्घाटन झाले. यावेळी व्हाईस चेअरमन डी. जी. […]