News

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकची २५ वर्षांची वाटचाल कौतुकास्पद : आम.ऋतुराज पाटील

July 21, 2024 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची 25 वर्षांची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे. सुमारे १० हजार अभियंते या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून घडले असून भविष्यात हे कॉलेज आणखी नावलौकिक मिळवेल असा विश्वास डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त आमदार ऋतुराज […]

News

महाराष्ट्रातील पहिला ‘गोकुळ’ चा  हर्बल पशुपूरक प्रकल्प

July 21, 2024 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील एकमेव व देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, गडमुडशिंगी येथे कार्यान्वित केला […]

News

‘गोकुळ’ देशातील आदर्श सहकारी संस्था: डॉ.महेश कदम

July 16, 2024 0

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार […]

News

कोल्हापूरच्या चौघांनी  केला चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन दरम्यान २० देशांचा थरारक प्रवास

July 14, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी श्री […]

News

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा :अध्यक्षपदी सौ.अरूंधती महाडिक

July 12, 2024 0

कोल्हापूर:रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे यांची निवड झालीय. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. दरम्यान रोटरी […]

News

डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्तता’

July 11, 2024 0

कोल्हापूर:गेल्या १३ वर्षापासून उत्कृष्ट व गुणवत्तावपूर्ण शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) नवी दिल्ली यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा (ऑटोनॉमस इंस्टीटयूट) मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. […]

News

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या पुढाकारातून मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर

July 9, 2024 0

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, मोरया हॉस्पिटल आणि दत्तकृपा क्लिनीकच्या पुढाकारातून, आर के नगर आणि चंबूखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक वृध्दांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसंच […]

News

प्राथमिक दूध संस्‍थांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे: अरुण डोंगळे                              

July 9, 2024 0

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या १३ प्राथमिक दूध संस्थांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाला.यावेळी चेअरमन अरुण डोंगळे […]

News

गोकुळ’ चा कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर ३० रुपये :अरूण डोंगळे         

July 8, 2024 0

कोल्हापूर  : जागतिक बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रामध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये पर्यंत कमी झाले होते. म्हणून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र […]

News

‘गोकुळ’ ला आलेले ते निनावी पत्र खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून :योगेश गोडबोले

July 5, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न दूध उत्पादकांना अनेक सेवा-सुविधा देत आहे. त्यामध्ये गाय व म्हैशीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत औषधे, लसीकरण,जंत-निर्मूलन, कृत्रिम रेतन, वांझ शिबिरे, गोचिड निर्मुलन, वासरू संगोपन अनुदान अशा अनेक सेवा-सुविधा देत आहे. त्यामध्ये जनावरांची […]

1 18 19 20 21 22 200
error: Content is protected !!