No Picture
News

गुढी पाडव्या निमित्त भवानी मंडपाला २५ फूटी साखरेची माळ

March 30, 2025 0

कोल्हापूर : मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळते. […]

News

गोकुळ’मुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : जिल्हाधिकारी अमोल येडगे

March 30, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ […]

News

अंतर योग फाउंडेशनतर्फे भव्य ‘महाचंडी होमा’चे २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन

March 27, 2025 0

मुंबई : महाशिवरात्री महोत्सवाचे अत्यंत यशस्वी आयोजन केल्यानंतर, आता ‘अंतर योग फाउंडेशन’, प्रख्यात आध्यात्मिक सद्‌गुरु, क्रांतिकारी महानायक आणि ज्ञानाचे महासागर आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाचंडी होमा’चे आयोजन २९-३० मार्च २०२५ रोजी, ग्रांडे बॅक्कैट, नेस्को, गोरेगाव […]

No Picture
News

उपमुख्यमंत्री अजित पवार कलेक्टर ऑफिस मध्ये असताना बाहेर नागरिकांनी काय केले पहा…

March 27, 2025 0

उपमुख्यमंत्री अजित पवार आज आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले होते. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची बैठक सुरू होती. मीडियाला बाहेर बाईट देत असताना आधीच दहा मिनिटे कलेक्टर ऑफिसच्या बाहेरील रस्त्यावर पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याचे सांगत वाहनधारकांना जाण्यास […]

News

स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक वाटचाल करा:डॉ. वेदप्रकाश मिश्रा; डी. वाय.पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

March 19, 2025 0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असली तरी शिक्षण संपलेले नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिने वाटचाल करा. मोठी स्वप्ने बाळगा आणि ती परिश्रमपूर्वक पूर्ण करा. आपली स्वाक्षरी ही ‘ऑटोग्राफ’ बनेल इतके यश […]

News

गोकुळ’च्या करमाळा येथील सौर उर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन

March 17, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने १६ मार्च संघाच्या ६२ वर्धापनदिनाचे औचित्य साधून  सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे खरेदी केलेल्या १८ एकर जागेमधील ६.५ मेगा वॅट क्षमतेच्या […]

News

एकच जिद्द शक्तीपीठ रद्दचा नारा देत आझाद मैदानावर शेतकरी दाखल

March 12, 2025 0

मुंबई: अन्यायकारक नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आज सकाळी दहा वाजता शक्तिपीठ विरोधी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातील हजारो नागरिक या आंदोलनासाठी आझाद मैदानावर एकत्र येत आहेत. एकच जिद्द […]

News

महाराष्ट्राच्या विकासाचा विश्‍वास देणारा राज्याचा अर्थसंकल्प : खासदार धनंजय महाडिक

March 10, 2025 0

कोल्हापूर: विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारीत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, हा विश्‍वास उभ्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून मिळाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र […]

News

पंत वालावालकर हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्थोपेडिक सर्जन सेवा डॉ आर्यन गुणे देणार

March 10, 2025 0

कोल्हापूर : तब्बल तीन पिढया सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये विविध वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणाऱ्या शिवाजी उद्यम नगरातील पंत वालावाकर हॉस्पिटलमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि महानगरात उपलब्ध असणारी अर्थोपेडिक सेवा – ऑपरेशन सर्जरी उपलब्ध झाली आहे […]

News

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीणीच्या सहाय्याने पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

March 10, 2025 0

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली दुर्बीनीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. कोल्हापूरमधील ६५ वर्षीय रुग्ण दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता आणि एक दिवस आड डायलिसिस घेत होता. […]

1 20 21 22 23 24 164
error: Content is protected !!