News

डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त भव्य गौरव सोहळा

February 19, 2025 0

कोल्हापूर: पद्मश्री डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने भव्य गौरव सोहळा आदरणीय पद्मश्री डी. वाय. पाटील, मातोश्री शांतदेवी डी. पाटील, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. डॉ. […]

News

डॉ. संजय डी.पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

February 18, 2025 0

कोल्हापूर:डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय.डी पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.शिक्षण, […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी पशू प्रदर्शन २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान : खा.धनंजय महाडिक

February 18, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे *भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन* येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले […]

News

खंडपीठ कोल्हापुरातच करा:आमदार सतेज पाटील यांची मागणी

February 18, 2025 0

कोल्हापूर :खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी […]

News

महाराणी ताराराणींचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा : जयश्री देसाई

February 18, 2025 0

कोल्हापूर : सावित्रीबाई, जिजाऊ ताराराणींचा आपल्याला विसर पडता कामा नये. त्यांचा हा वारसा पुढच्या पिढीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्या समाजाची प्रगती होते. तो समाज पुढे जातो. मुलगा मुलगी […]

News

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ

February 16, 2025 0

कोल्हापूर :शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या […]

Commercial

ब्रिक्स्टन मोटरसायकलचे भारतात लॉन्चिंग:अभिनेते आर.माधवन यांना पहिली मोटरसायकल प्रदान

February 14, 2025 0

कोल्हापूर : भारतातील सुपरबाईक क्षेत्रात नवीन पर्व सुरू करत, मोटोहाऊसने अलीकडेच ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ ब्रँडचे अधिकृत लॉन्च केले आहे.या ऐतिहासिक टप्प्याला पुढे नेत, प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांना ब्रिक्स्टन क्रॉमवेल १२०० स्पेशल एडिशन च्या […]

News

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन नेले यांचा डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

February 12, 2025 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी .वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सचिन तेंडुलकरचा ग्रेटनेस, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा देशासाठी वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेल्या सचिनची झालेली घालमेल, महेंद्रसिंग धोनीचा […]

News

इंडस्ट्री ४.० कार्यक्रम राबवणार, ग्रोक लर्निंग कंपनी आणि सिबिक बिझनेस इन्क्युबेटरचा उपक्रम

February 12, 2025 0

कोल्हापूर : जिल्हयातील उच्च तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये आयडीया लॅब अटल टिकरिंग लॅब सारखे विविध संशोधनपर विभाग कार्यरत आहेत. या लॅबमधून उद्योग- व्यवसायातील विविध समस्यांबाबत उपाय योजना शोधल्या जातात. मात्र हे उपाय उद्योजक – व्यापार्‍यांपर्यंत […]

News

कोल्हापूरात भारतातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस परिषद

February 12, 2025 0

कोल्हापूर : “परिवर्तनशील प्रतिमान, उदयोन्मुख ट्रेंड आणि अमर्यादित विस्तार…” या उद्देशाश अनुसरून कोल्हापूर येथील न्यूरोसर्जन समितीने राष्ट्रीय स्तरावरील मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ञांची परिषद आयोजित केलेली आहे. ही परिषद १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी, […]

1 23 24 25 26 27 164
error: Content is protected !!