News

इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज आज कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जनतेच्या मोठ्या प्रतिसादात रॅलीद्वारे दाखल करण्यात आला. रॅलीला झालेली प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा […]

News

महायुतीतील नेत्यांच्या एकजुटीने धैर्यशील माने यांचा मार्ग सुकर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देत अवघ्या दोन दिवसात खासदार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचाराचे महायुतीच्या सर्व नेत्यांना घेऊन यशस्वी नियोजन मार्गी लावले बंडाच्या तयारीत असलेले महायुतीचे सहयोगी आमदार […]

News

गोकुळ दुधाची तब्बल २२ लाख ३१ हजार लिटर विक्री ; रमजान ईददिनी नवा उच्चांक

April 11, 2024 0

कोल्हापूर : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २२ लाख ३१ […]

News

भारतीय संरक्षण दलातील रणगाडा इंजिनसाठी कोल्हापूरचे ‘कॅमशाफ्ट’

April 9, 2024 0

कोल्हापूर : भारतीय संरक्षण दलातील पहिल्या स्वदेशी लढाऊ रणगाड्याचे इंजिन तयार करण्यात यश आले असून त्यातील महत्त्वाचा पार्ट ‘कॅमशाफ्ट’ चे उत्पादन कोल्हापूरच्या ‘रवि कॅम’मध्ये झाल्याची माहिती उद्योजक रवि मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उद्यमनगर, कोल्हापूर हे […]

News

अप्पी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांना चंदगड मध्ये निर्णायक मताधिक्य : आ.सतेज पाटील 

April 5, 2024 0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज रा.शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि लोकशाही धोक्यात आली असताना समतेचा, बंधुत्वाचा विचार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने संसदेत पाठवूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील […]

News

हुपरीतील चांदीच्या दागिन्यांना जीआय मानांकन

April 4, 2024 0

कोल्हापूर : हुपरी येथील चांदीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत याच चांदीच्या दागिन्यांना आता जीआय मानांकन मिळाले आहे.जीआय मानांकनामुळे जिल्ह्यातील चांदी हस्तकला उद्योगाला एक वेगळी ओळख मिळाली असून, तो संरक्षित होणार आहे. या दागिन्यांच्या नक्षीकामाची कोणीही कॉपी […]

News

ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता: खा.धैर्यशील माने

April 2, 2024 0

एखादा निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचार पूर्वक घेत असते. माझी उमेदवारी जाहीर करण्यामागे मी केलेले काम बोलते. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. आम्हाला न्याय देणारी ही माणस […]

News

राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या तपासणीत न्यू पॉलिटेक्निकच्या तीन कोर्सेसना मान्यता

March 29, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल, सिव्हिल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या तपासणीसाठी अर्ज केलेल्या तिन्ही कोर्सेसना राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) नवी दिल्लीच्या समितीकडून ८ ते १० […]

News

तिकीट मिळण्यासाठी पळापळ करणारे जनतेचे प्रश्न काय सोडवणार? आ.सतेज पाटील

March 28, 2024 0

कोल्हापूर: जे जे महायुतीत गेले त्यांना आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकिटासाठी पळापळी करावी लागत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होऊन त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होत असताना अजूनही महायुतीचा उमेदवार याबद्दल साशंकता आहे. तिकिटासाठी पळापळ […]

News

अर्थ अवर’मुळे शहरात एक तास वीज बचत बिंदू चौकात २ हजार पणत्यानी केला 60+ चा लोगो

March 23, 2024 0

कोल्हापूर: नागरिकांना विजेच्या बचतीचे महत्त्व समजावे आणि कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, या उद्देशाने शनिवारी रात्री ‘अर्थ अवर’ उपक्रमांतर्गत शहरातील ३० हजार पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली.यावेळेमध्ये नागरिकांनी अनावश्यक उर्जेची उपकरणे […]

1 24 25 26 27 28 200
error: Content is protected !!