News

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

December 12, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर, कोल्हापूर येथे […]

News

कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील भकास भिंतीचे रूपडे पालटले

January 9, 2023 0

कोल्हापूर: शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबवला. चित्रकार आणि मुकबधीरांना सोेबत घेत, आज शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन […]

News

श्री सद्गुरुदास महाराज यांचा धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा येत्या ११ जानेवारी रोजी 

January 9, 2023 0

नागपूर: श्री सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ला संपन्न होणार आहे.प.पू. सरसंघचालक  मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य तसेच अनेक संत – महंत आचार्य वे.शा. सं.महानुभावांची उपस्थिती असणार आहे.दिनांक […]

News

जाधव कुटुंबीय फुटबॉल संघाच्या पाठीशी खंबीर :आम.ऋतुराज पाटील

January 9, 2023 0

कोल्हापूर : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांची नाळ फुटबॉलशी जोडलेली होती. त्यांच्या अकाली निधनानंतरही याची प्रचिती येत आहे. आण्णासाठी फुटबॉलचे संघ व खेळाडू कुटुंबप्रमाणे होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी असायचे. खेळाडूंना त्यांचा मोठा आधार […]

News

श्रीमंत शाहू महाराजांचा अमृत महोत्सवी वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा

January 7, 2023 0

कोल्हापूर: श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने खासबाग येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि […]

News

कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही :राजेश क्षीरसागर

January 6, 2023 0

कोल्हापूर : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, केंद्रीय प्रदूषण मंडळाची मूर्ती विसर्जनावर नवी गाईड लाईन नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बंदीमुळे कुंभार समाजाचे […]

News

केंद्रीय सहकार मंत्रालय संयुक्त समितीच्या बैठकीत खा.धनंजय महाडिक यांनी मांडल्या महत्वाच्या सूचना

January 6, 2023 0

दिल्ली: संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नामदार अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या कायद्यात काही सुधारणा करणे आता आवश्यक आहे. त्यासाठी लोकसभा आणि […]

News

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध

January 2, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कुस्ती क्षेत्रातील अनमोल योगदानामुळे संपूर्ण देशात कुस्ती पंढरी म्हणून सन्मान असणाऱ्या कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य […]

News

कोल्हापूरची अमृता बीग बॉस मराठीच्या टॉप फाईव्हमध्ये, विजेती बनवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या मतांची गरज

January 2, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्‍या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, त्यामध्ये टॉप […]

News

नीट आणि जेईईचे परिपूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या आयआयबी संस्थेची कोल्हापुरात शाखा सुरू

January 2, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : बारावीनंतर मेडिकल आणि इंजीनियरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेला म्हणजे नीट आणि जेईई या परीक्षेला बसतात. मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था […]

1 26 27 28 29 30 164
error: Content is protected !!