News

आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड

March 1, 2025 0

कोल्हापूर :माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनीही नियुक्ती […]

News

स्वामी रामदेव महाराज ८ मार्च रोजी कोल्हापूरात

March 1, 2025 0

कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले आहे […]

No Picture
News

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये  अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ

February 28, 2025 0

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. […]

News

पी.डी.धुंदरे सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व : अरुण डोंगळे

February 27, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने संघाचे माजी संचालक .पी.डी.धुंदरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळच्या वतीने शाल फेटा व महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास […]

News

शक्तीपीठ महामार्गास महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने पाठबळ द्यावे : आमदार राजेश क्षीरसागर

February 27, 2025 0

कोल्हापूर : जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पाऊल पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह […]

News

वीजगळती थांबवा,  नंतर दरवाढीचा प्रस्ताव द्या : आ. सतेज पाटील

February 27, 2025 0

कोल्हापूर : राज्यात गळती व चोरीचे प्रमाण १४ टक्के होते. सध्या ते १८ टक्के झाले आहे. महावितरण गळती कमी करण्यासाठी का उपाययोजना करत नाही. केवळ १५ हजार कोटी रुपये गळती व चोरीच्या वीजेमध्ये जातात. स्वत:ची […]

News

अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : पालकमंत्री प्रकाश आबीटकर

February 27, 2025 0

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात केल्या आहेत. अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाल […]

News

गोकुळच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मोफत दूध वाटप

February 27, 2025 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मोफत दूध वाटप करण्यात आले. बस स्थानकाजवळील वटेश्वर मंदिरात भाविकांना दुधाचा अभिषेक करण्यासाठी हे मोफत दूध वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे, […]

News

दूध उत्पादकांशी संवाद साधण्यासाठी ‘गोकुळ कट्टा’ प्रभावी : आम.सतेज पाटील

February 24, 2025 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या यशस्वी दूध उत्पादकांची यशोगाथा इतर दूध उत्पादकांना समजावी व दुग्ध व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संघामार्फत ‘गोकुळ कट्टा’ या माहिती देणाऱ्या स्टुडीओची उभारणी […]

News

अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल ; २६ फेब्रुवारी रोजी होणार लोकार्पण

February 24, 2025 0

कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे.न्युरो मायक्रोस्कोपचा […]

1 2 3 4 5 199
error: Content is protected !!