नवी मुंबई वाशी येथे ‘गोकुळ शक्ती’ या नवीन दुध विक्री व वितरण शुभारंभ
मुंबई: गोकुळचे नवीन प्रतीचे गोकुळ शक्ती दूध हे निश्चित बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम […]