News

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटींचा निधी : आ.जयश्री जाधव

December 8, 2023 0

कोल्हापूर : श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदीर कोल्हापूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली असल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी दिली. यामुळे तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामास गती येईल असा […]

News

ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय शेतकऱ्याच्या हिताविरोधात :आ.सतेज पाटील

December 8, 2023 0

कोल्हापूर : आगामी काळात होणारी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने तातडीने उसाच्या रसापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. चालू वर्षी झालेल्या कमी पावसामुळे साखरेचे कमी होणारे उत्पादन हे कारण देऊन केंद्र शासनाने […]

News

आ.सतेज पाटील आणि आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी

December 6, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील संभाजीनगर पेथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथून एसटी बसची बस सेवा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली . आज […]

News

‘गोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श: पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत        

December 4, 2023 0

कोल्हापूर: सध्या सहकारात काम करणाऱ्या संस्थांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे, पण गोकुळने या सर्व कठीण परिस्थितीवर मात करत सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गोकुळ ही दूध उत्पादक शेतकरी व या प्रक्रियेतील सहभागी […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी मध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” साजरा 

December 4, 2023 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. केमिकल इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इन्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी कसबा बावड्यातून हातात विविध […]

News

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये एआरटी सेंटरचा शुभारंभ

December 3, 2023 0

कोल्हापूर:डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एआरटी सेंटर (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सुरु करण्यात आले आहे. जिल्हा एडस कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे […]

News

दूध उत्पादन व प्रजननासाठी संतुलित आहार आवश्यकच: डॉ.सत्यजित सतपथी   

December 2, 2023 0

कोल्‍हापूरः  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी पशुआहार व मिनरल मिक्श्चरचे महत्व या विषयावरती एक्झॉटिक बायोसोल्युशन,बेंगलोरचे डॉ. सत्यजित सतपथी यांचे व्याख्यान संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय […]

News

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना द्वितीय स्मृतिदिनी आदरांजली

December 1, 2023 0

कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना द्वितीय स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. त्यांचा द्वितीय स्मृतिदिन आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्यांच्या […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला चार राष्ट्रीय पुरस्कार

November 30, 2023 0

कोल्हापूर: एआयसीटीई व एज्युस्कील कनेक्ट-२०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेक्स्ट जनरेशन स्कील कॉन्क्लेव्ह या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने व्हर्च्युअल इंटर्नशिपमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून पंचगंगा घाटाची स्वच्छता

November 28, 2023 0

कोल्हापूर:डी.वाय.पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कसबा बावडाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सोमवारी पंचगंगा घाट स्वच्छ केला. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पंचगंगा घाटावर मोठ्या उत्साहत दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिपोत्सवासाठी कोल्हापुरासाठी हजारो भाविकानी […]

1 32 33 34 35 36 200
error: Content is protected !!