News

दसरा चौकात होणार वचनपूर्ती लोकसोहळा : सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांचा नागरी सत्कार

November 21, 2023 0

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची वचनपूर्ती झाली असून या वचनपूर्तीचा सर्व पक्षीय गौरव आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौक येथे होत आहे. या योजनेकरिता मोलाचे योगदान देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्यासह काही मान्यवर […]

News

पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा संपन्न

November 20, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात आली. रविवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पंचगंगा घाटावर उत्तर भारतीयांच्या मध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या छटपूजेला सुरुवात झाली. मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. […]

News

गोकुळमुळे महिला स्वावलंबी : अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई

November 18, 2023 0

कोल्‍हापूरः ग्रामीण भागाचा सहकारामुळे विकास झाला असून या विकासामध्‍ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले असून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे. असे प्रतिपादन […]

News

रविवारी पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा

November 17, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात येणार आहे. रविवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पंचगंगा घाटावर नदीत मावळत्या सूर्याची पूजा करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी सकाळी ५.३० वाजता नदीच्या […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुकीच्या सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

November 17, 2023 0

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या कमी खर्चीक ‘सीबीडी’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ३० वे पेटंट आहे.विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. […]

News

कोल्हापूरला थेट पाइपलाइनचे पाणी पोचले… स्वप्न पूर्ण झाले!

November 11, 2023 0

कोल्हापूर: शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवण्याच्या  प्रयत्नांना आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळे आणि कोल्हापूरकरांच्या सदिच्छांमुळे आज अखेरीस यश मिळाले.काळम्मावाडी येथून आज पुईखडी येथे पाणी थेट पाईपलाईनने पोचले. या पाण्याचे आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव तसेच […]

News

आ.जयश्री जाधव यांच्याकडून रंकाळा कामाची पाहणी :कामाच्या दर्जाबाबत दिल्या सूचना

November 10, 2023 0

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम झाले पाहिजे, यासाठी लवकरच पुरातत्त्व विभागाची बैठक घेणार आहे. परंतु सध्या सुरू असलेले काम उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण झालेच पाहिजे. […]

News

संजीवनी देशपांडे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान

November 10, 2023 0

कोल्हापूर : प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी वि्द्यार्थी महासंघाच्यावतीने गुरूवार दि. ९ नोव्हेंबर रोजी वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये सौ. संजीवनी समीर देशपांडे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी, आयसीटीचे माजी […]

News

वसुबारसनिमित्ताने गोकुळमध्ये गाय – वासराचे पूजन

November 10, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत दरवर्षीप्रमाणे गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ सणानिमित्त ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात गाय-वासरांचे पूजन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे […]

News

दोन दिवसीय जॉब फेअरचे उद्घाटन: युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 5, 2023 0

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ हे नोकरी इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. हे दोन दिवस आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून मुलाखतीला आत्मविश्वासाने व संयमाने सामोरे जावे […]

1 34 35 36 37 38 200
error: Content is protected !!