News

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा: कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

February 21, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री […]

No Picture
News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.आर.के.शर्मा

February 21, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यमान कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त […]

News

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला विधीमंडळावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

February 21, 2025 0

कोल्हापूर: अन्यायकारी शक्तीपीठ महामार्गा विरोधात 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक घेण्यात आली . राजर्षी शाहु स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडलेल्या या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांचीही सहउपस्थिती […]

News

शिक्षणाने माणूस आत्मनिर्भर बनतो: नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी

February 19, 2025 0

कोल्हापूर: आपण सर्वजण अशा एका जगात राहतो जो एकाला मागे टाकून दुसरा पुढे जातो. पण ज्ञान हे सर्वांचे आहे आणि सर्वांसाठी आहे. ही धरती संतांची आहे. त्यांनी धर्म आणि करूणा याची शिकवण दिली. आणि शिक्षणानेच […]

News

डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त भव्य गौरव सोहळा

February 19, 2025 0

कोल्हापूर: पद्मश्री डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने भव्य गौरव सोहळा आदरणीय पद्मश्री डी. वाय. पाटील, मातोश्री शांतदेवी डी. पाटील, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. डॉ. […]

News

डॉ. संजय डी.पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

February 18, 2025 0

कोल्हापूर:डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय.डी पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.शिक्षण, […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी पशू प्रदर्शन २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान : खा.धनंजय महाडिक

February 18, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे *भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन* येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले […]

News

खंडपीठ कोल्हापुरातच करा:आमदार सतेज पाटील यांची मागणी

February 18, 2025 0

कोल्हापूर :खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी […]

News

महाराणी ताराराणींचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा : जयश्री देसाई

February 18, 2025 0

कोल्हापूर : सावित्रीबाई, जिजाऊ ताराराणींचा आपल्याला विसर पडता कामा नये. त्यांचा हा वारसा पुढच्या पिढीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्या समाजाची प्रगती होते. तो समाज पुढे जातो. मुलगा मुलगी […]

News

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ

February 16, 2025 0

कोल्हापूर :शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या […]

1 2 3 4 5 6 199
error: Content is protected !!