News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा यशस्वी करू : राजेश क्षीरसागर

June 13, 2023 0

कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १३ जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. या उपक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय […]

News

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मंगळवारी सेमिनार

June 11, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कसबा बावडा येथील डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ बाबत मंगळवार दि. १३ रोजी हॉटेल सयाजी येथे सकाळी १०.३० वाजता मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे […]

News

एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये डी.वाय.पाटील विद्यापीठाचे स्थान कायम

June 9, 2023 0

कोल्हापूर:राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अर्थात ‘एन.आय.आर.एफ.- 2023’ ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 150 शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. कुलगुरू डॉ. […]

News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण

June 5, 2023 0

कोल्‍हापूर : ५० व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर(गोकुळ) व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्स (इंडिया) कोल्हापूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या गोकुळ शिरगांव येथील प्रधान कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपन कार्यक्रम संघाचे चेअरमन […]

News

राजेश क्षीरसागर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून तपोवन मैदानाची पाहणी

June 3, 2023 0

कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष […]

News

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त खासबाग चौकात विविध कार्यक्रम

June 3, 2023 0

कोल्हापूर : ५० वर्षाची परंपरा लाभलेल्या “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत ऐतिहासिक खासबाग चौक, येथे  ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. कैलासगडची स्वारी मंदिराच्या ‘शिवालय’ भजनी मंडळाच्या […]

News

मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्नी सरपंच, ग्रामसेवकांची शिखर समिती नेमणार : आम.ऋतुराज पाटील

June 2, 2023 0

कोल्हापूर:मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ३४४ कोटींची जलजीवन मिशन योजना लवकरच कार्यान्वित होईल. पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी १३ गावांतील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक यांचा समावेश असणारी शिखर समिती नेमण्यात येईल, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी […]

News

एसव्हीसी बँकेबद्दल अपप्रचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार: संचालक मंडळाचा इशारा

June 2, 2023 0

कोल्हापूर : श्री महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेची परिस्थिती खराब असतानाही एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेने विलीनीकरण करून घेतले. सर्व ठेवीदारांचे पैसे दिले, कर्मचाऱ्यांना सामावुन घेतले. त्यातील काही कर्मचारी सन्मानाने निवृत्त झाले अन काही कर्मचारी अजुनही कार्यरत आहेत. परंतु […]

News

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कोल्हापूर कॅन्सर सेन्टरची जनजागृती

June 1, 2023 0

कोल्हापूर: जागतिक आरोग्य संघटनेकडुन दि. ३१ मे हा दिवस सर्वत्र जागतिक ”तंबाखू विरोधी दिवस” म्हणून साजरा केला जातो.या निमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तंबाखू सेवना विरोधी बुधवारी सायंकाळी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. […]

News

शुभेच्छांच्या वर्षावात आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस साजरा

May 31, 2023 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालय व डी. वाय. पाटील कॉलेज साळोखेनगर येथे आमदार पाटील याना […]

1 43 44 45 46 47 200
error: Content is protected !!