News

जयश्री जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

March 29, 2022 0

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकीची वज्रमूठ बांधलेले आहे. सर्वजण एकसंध होऊ, बहीण- भाऊ म्हणून माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. यामुळे विजय निश्चित आहे, याचा मला विश्वास आहे.आण्णांनी सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे? […]

News

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.विरेंद्र कानडीकर

March 28, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जी. पी. ए) च्या सन २०२२-२३ या सालासाठी डॉ. विरेंद्र कानडीकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. राजेश सोनवणे यांची सचिव व डॉ.अजित कदम यांची खजानीसपदी निवड करण्यात आली आहे.कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स […]

News

‘क्रीडाई’ च्या दालन प्रदर्शन माहिती पुस्तिकेचे अनावरण

March 28, 2022 0

कोल्हापूर : येथील क्रीडाईच्यावतीने दर तीन वर्षांनी दालन हे भव्य प्रदर्शन भरवले जाते. यंदा हे प्रदर्शन ८ ते ११ एप्रिलदरम्यान शाहूपुरी जिमखाना येथे भरवण्यात येणार आहे. बांधकाम विषयक सर्व गोष्टींची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात […]

News

श्री विद्यानृसिंह भारती, पीठाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

March 27, 2022 0

कोल्हापूर : धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो, असे प्रतिपादन प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले.मराठी महिन्यांमध्ये नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात होते. त्या दृष्टीने करवीर पीठाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित केली […]

News

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संधी द्या : जयश्री जाधव

March 26, 2022 0

कोल्हापूर: खेळ, खेळाडूंना दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी (आण्णां) नेहमीच पाठबळ दिले. कोल्हापूरातील क्रीडांगणाचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व फुटबॉल संघाची स्वतःची टर्फ मैदान असावीत, यासाठी आण्णा प्रयत्नशिल होते. मात्र, दुर्देवाने आण्णा गेले आणि हे काम […]

News

राजे फौंडेशनची ई लर्निंग सुविधा आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल:सौ.नवोदिता घाटगे

March 25, 2022 0

म्हाकवे/ प्रतिनिधी:राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीची ई लर्निंग सुविधा आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले. राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून […]

News

जयश्री जाधव यांनी मॉर्निंग वॉकर्स नागरिकांशी साधला संवाद

March 24, 2022 0

कोल्हापूर : हुतात्मा गार्डन, सिध्दाळा गार्डन मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी संवाद साधला . शहर सुशोभिकरनाचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.जाधव यांनी सांगितले की, शहरातील […]

News

अण्णांचे शहर विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना पाठबळ द्या:आ.ऋतुराज पाटील

March 24, 2022 0

कसबा बावडा: दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे शहराच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यावर आलेली आहे. त्यांना आधार, भक्कम पाठबळ देण्याचे काम कसबा बावडा व लाईन बझारची जनता […]

News

पुणेच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था प्रशिक्षणार्थींची केडीसीसीला अभ्यास भेट……

March 23, 2022 0

कोल्हापूर :पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. “सहकार चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान” या विषयावर ही अभ्यासभेट होती. या अभ्यास भेटीत नेपाळ कृषी विकास बँकेसह दिल्लीस्थित नॅशनल को-ऑपरेटिव्ह […]

News

जयश्री चंद्रकांत जाधव यांचा उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

March 23, 2022 0

कोल्हापूर: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, आरपीआय (कवाडे गट) आणि मित्र पक्ष, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला.यावेळी, उच्च […]

1 51 52 53 54 55 164
error: Content is protected !!