हसन मुश्रीफ यांनी ४० हजार शेतकऱ्यांची दिशाभूल केली:समरजितसिंह घाटगे यांचा आरोप
कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकर्यांचा आहे, असे फसवे शेतकरी प्रेम दाखवत ४०,००० शेतकर्यांकडून पैसे गोळा करत त्यांची केलेली फसवणूक आता पुराव्यानिशी उघडकीस आली आहे.कारखान्याच्या सभासदांकडून पैसे गोळा करून त्यांच्या हाती पावती टेकवली पण […]