प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडून पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम स्थळाची पाहणी
कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होणारे नागरिक पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने […]