साखरेच्या किमान हमीभावापेक्षा अधिक दरावर आकारलेला आयकर माफ, माजी खा. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
देशातील साखर कारखानदारीसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. गेल्या ३० वर्षापासून कारखान्यांना भेडसावणार्या आयकराबद्दलचा प्रश्न निकाली निघाला आहे. एफआरपी किंवा एमएसपी पेक्षा अधिक ऊस दर देणार्या साखर कारखान्यांना, फरकावरील रकमेवर आयकर लागू करण्यात आला होता. […]