ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान
कोल्हापूर:नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. सीपीआरसह जिल्ह्यातील कोरोना दवाखान्यांना द्यावयाच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहाच्या […]