Information

पंचगंगा स्मशानभूमीस दीपक पोलादेंनी दिल्या 30 पिंडी

March 25, 2021 0

कोल्हापूर: येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी रक्षाविसर्जन विधीसाठी महादेवाच्या 30 पिंडी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान म्हणून दिल्या. गेली दहा वर्षे दीपक पोलादे हे पंचगंगा स्मशानभूमी येथे पिंडी दान तसेच मोफत तिरडी देत असून पंचगंगा स्मशानभूमीसह […]

Information

‘बिंबा’ या थरारक वेबसीरीजचे गगनबावड्यात शूटिंग पूर्ण; मे महिन्यात वेबसिरीज प्रदर्शित होणार

March 24, 2021 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. या अंतर्गत पिंग पोंग एंटरटेनमेंट चॅनेलच्यावतीने ‘बिंबा’ या वेबसीरीज ची निर्मिती करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात या वेबसीरिजचे बहुतांश शूटिंग पूर्ण […]

Information

अमेझॉन प्राइम व्हिडिओकडून आपला पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’च्‍या वर्ल्‍ड प्रिमिअरची घोषणा

March 17, 2021 0

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर सादर केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर १९ मार्च २०२१ रोज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक बालकलाकार समय संजीव […]

Information

‘ झोंबिवलीचा’ टिझर लाँच !पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर- कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला.

February 25, 2021 0

फास्टर फेणे, क्लासमेट्स,  माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ‘ झोंबिवली ‘ हा  सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली  होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल. २०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने  आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे. मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात. ह्या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात,मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले,  तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे  चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल.आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत ह्या सिनेमाचे शूटिंग केले. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे.”असा हा भव्य चित्रपट अनेक अर्थांनी अनोखा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा आवर्जून पाहावा.

Information

छत्रपती शाहू महाराजांच्या लोककल्याणाचा वारसा जपणारे युवराज संभाजीराजे छत्रपती

February 11, 2021 0

  करवीर छत्रपती घराण्याचा लोककल्याण व जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे चालवणाऱ्या श्रीमंत युवराज संंभाजी महाराजांचा आज ५० वा वाढदिवस संपन्न होत आहे. यानिमित्ताने आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख. दि. ११ फेब्रुवारी […]

Information

१५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारांवर ‘कानभट्ट’ने उमटवली मोहोर

February 9, 2021 0

एखादा सिनेमा देश-विदेशांमधील सिने महोत्सवांमध्ये गाजला की, आपोआप सर्वांचे त्या सिनेमाकडे लक्ष वेधले जाते. मागील काही दिवसांपासून ‘कानभट्ट’ हा आगामी मराठी सिनेमा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत विविध पुरस्कार आपल्या […]

Information

शशांक केतकरचे झी मराठीवर पुनरागमन

February 9, 2021 0

सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय. आता ह्या मालिकेत तो कुठल्या भूमिकेत असणार हे सरप्राईझ असणार आहे, शशांक सोबत ह्या मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा ह्या दोघांसोबत दिसेल. त्यामुळे जरा उत्सुकता ताणून धरा.

Information

प्रथमेश व काजलचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘ओह माय घोस्ट’

February 4, 2021 0

मुंबईत अंधेरी येथील सीटी माॅल मधील पीवीआर ईसीएक्स मध्ये सिनेमा ‘ओह माय घोस्ट’ मधील मुख्य कलाकार प्रथमेश परब व  काजल शर्मा बरोबर मजेदार गप्पा-गोष्टी केल्या. हॉरर कॉमेडी टाइपचा हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र […]

Information

२९ जानेवारीला झीप्लेक्सवर बांधला जाणार लग्नाचा ‘बस्ता’

January 26, 2021 0

काळ बदलला असला किंवा अनेक वर्ष जरी उलटली असली तरी काही परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत. जसं लग्न म्हंटलं की बस्ता हा आपसूक आलाच. बस्ता हा लग्नकार्यातला महत्त्वाचा सोहळा ज्याच्यामुळे नवरी मुलीच्या वडिलांच्या जीवाला घोर […]

Information

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर आउट

January 23, 2021 0

प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं कथानक, हेच मराठी चित्रपटाच्या यशाच्या गमक आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे…. आतापर्यंत यशस्वी झालेल्या अनेक चित्रपटांच्या आशयानेच, त्या त्या चित्रपटात एकप्रकारे नायकाची भूमिका साकारली आहे. असाच एक नवीन आशयसंपन्न मराठी चित्रपट […]

1 17 18 19 20 21 24
error: Content is protected !!