No Picture
Information

धन्य ते छत्रपती शाहू महाराजांच्या इस्टेटीचे वारसदार राष्ट्रवादीकडून पलटवार: छ. संभाजीराजेंच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मानाचा मुजरा

May 10, 2020 0

कोल्हापूर:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अवमानाबद्दल भाजप खासदार असूनही छत्रपती संभाजीराजे यांनी श्री. फडणवीसांना माफी मागण्यासाठी ठणकावले. त्यांच्या या करारी व स्पष्टवक्तेपणाबद्दल आमचा मानाचा मुजरा . परंतु; महाराजांच्या इस्टेटी लाटून स्वतःला जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे […]

Information

आ.ऋतुराज पाटील यांनी कोरोनाविरोधी लढ्यासाठी पूर्ण केलं WHO चे प्रशिक्षण

April 26, 2020 0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करण्यात सक्रिय असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांनी यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे..कोरोनाच्या लढ्यात योगदान देण्यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी।ऑनलाईन प्रशिक्षण घेतले असून याबाबत प्रमाणपत्रसुद्धा […]

Information

एनपीसीआयने सुरु केलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफअभियान

April 16, 2020 0

कोविड -१९ मुळे सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने नागरिकांना डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबतचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासाठी सध्या सुरू असलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेतील श्रीमती राव या लोकप्रिय पात्राची […]

Information

‘लॉकडाऊन’च्या काळात विशेष ‘ऑनलाइन’ सत्संग मालिकेचा लाभ घ्या!

April 14, 2020 0

कोल्हापूर : ‘कोरोना’विषाणूने जगभरात मृत्यूचे थैमान घातले आहे. लक्षावधी लोक बाधित झाले आहेत, अजूनही हा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी भारतभरात ‘संचारबंदी आणि दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात आली आहे. एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]

Information

मंदिरातले दाग,दागीने आणि काळा पैसा परत समाजासाठी कसा आणावा ? नवे अभियान

March 24, 2020 0

देवाला रिटायर करा म्हणून गदारोळ उठून डॉक्टर श्रीराम लागू निघून गेले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे दाभोळकर आणि शिवाजी महाराजांचे खरे स्वरूप काय होतं सांगणारे कॉम्रेड पानसरे, धर्माच्या अंधश्रद्धेवर लिहिणाऱ्या गौरी लंकेश आणि बसवेश्वरांचे खरे विचार […]

Information

कोरोना : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पानपट्टी / दुकाने बंद

March 20, 2020 0

कोल्हापूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायातील एक भाग म्हणून व नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पान, तंबाखू, व तत्सम पदार्थांच्या माध्यमातून थुंकीमधून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणची खाऊची पाने, पानपट्टी, […]

Information

मंदिरा अगोदर ज्ञानमंदिर उभारणारे बाणाचीवाडीचे शेतमजूर

March 12, 2020 0

कोल्हापूर(डॉ.सुभाष देसाई ):भुदरगड,राधानगरी तालुक्यात राधानगरी जवळ गावात स्टँड पासून डाव्या बाजूला थोडं वळलं की तीन चार किलोमीटरवर एक वाडी वस्ती लागते फारतर दोन हजार लोकसंख्येचे गाव पण त्या गावात “गाव करील ते राव काय करील […]

Information

एम.सी.ए प्रवेश परीक्षा २८ मार्च रोजी तर फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २२फेब्रुवारी

February 10, 2020 0

कोल्हापूर:शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून एमसीए (मास्टर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन) हा अभ्यासक्रम तीन वर्षाऐवजी दोन वर्षाचा करण्यात आला आहे. आज सर्वत्र व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणारे खूप सारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे करिअर निवड करण्यासाठी युवकांना असंख्य […]

Information

एनसीसीच्यावतीने शहरातील पुतळ्यांची स्वच्छता मोहिम २०० हून अधिक कॅडेटसह आयुक्तांचा सहभाग

February 9, 2020 0

कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदचौकासह शहराचे प्रवेशद्वार ताराराणी चौक ते व्हिनस कॉर्नर ,पापाची तिकटी आदी परिसरातील स्फूर्तीदायी विविध राष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांची शनिवारी व्यापक स्वच्छता मोहिम एनसीसीतर्फे राबविण्यात आली . यामध्ये महावीर कॉलेज, राजाराम कॉलेज महाराष्ट्र हायस्कूलसह […]

Information

भूकमुक्त भारतासाठी ‘लेट्स ऑल हेल्प’चा मुलांचा मुलांकरिता ‘ज्युनियर चेंजमेकर’ उपक्रम

January 26, 2020 0

ज्युनियर चेंजमेकर’ कार्यक्रम हा ‘लेट्स ऑल हेल्प’ या संस्थेचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी मुलांसाठी राबवलेला हा उपक्रम आहे. समाजातल्या तळागाळातील लोकांना भूकमुक्त करून त्यांच्यापर्यंत चांगले आरोग्य आणि स्वच्छता हा मूलभूत अधिकार पोहचवण्याचे […]

1 21 22 23 24
error: Content is protected !!