पाच बालकांच्या “काँक्लीअर इम्प्लांट” शस्त्रक्रियांकरिता संवाद व आस्थाच्यावतीने मदतीसाठीआवाहन
कोल्हापूर : भाषा ही ऐकूनच शिकता येते व बोलण्यास मदत होते. कर्णबधीरतेमुळे ऐकू येत नाही. त्यामुळे भाषा विकास होत नाही. या दोषावर आधुनिक उपचार पद्धती म्हणजे कॉक्लीअर इम्प्लांट ( cochlear implant ) शस्त्रक्रिया गरजेचीच असते. […]