आपटेनगर येथे ‘गोकुळ’ शॉपीचे उद्घाटन
कोल्हापूर:गोकुळच्या आपटेनगर परिसरातील नव्या शॉपीचे व मे.रामचंद्र तवनाप्पा मुग यांच्या ८ व्या शाखेचा संयुक्त उद्घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे तसेच मा रामचंद्र मुग […]