एनआयटी’स राज्यस्तरीय फुटबॉल विजेतेपद
कोल्हापूर: इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ गोलफरकाने मात करत विजेतेपद पटकावून फुटबॉल स्पर्धांतील आपले वर्चस्व कायम राखले. […]