शाहू जन्मस्थळी पालकमंत्री राजर्षी यांचे शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार […]