Uncategorized

गडकोट स्वच्छ्ता मोहीम राबवून साजरा केला वाढदिवस; भावी पिढिसमोर नवा आदर्श

February 14, 2017 0

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपला वाढदिवस राज्यातील १०३ किल्ल्यांची स्वच्छता करून साजरा केला. ऐतहासिक पन्हाळगडावर आज संपूर्ण छत्रपती घराण्यासह,शिवमहोत्सव समितिसह हजारो शिवप्रेमी आणि ६७संघटनांनी सहभाग नोंदवत पन्हाळागड स्वच्छ केला.भावी पिढिसमोर नवा आदर्श आज संभाजीराजे […]

Uncategorized

शास्त्रीय नृत्य, प्रहसन लघुनाटिकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद

February 14, 2017 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात स्पर्धेच्या अंतिम दिवशी आज सकाळच्या सत्रात शास्त्रीय नृत्य आणि प्रहसनपर लघुनाटिकांनी मोठीच बहार आणली. रसिकांचा दोन्ही स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद […]

No Picture
Uncategorized

जिल्हा परिषदेसाठी 322 पंचायत समितीसाठी 583 उमेदवार रिंगणात

February 14, 2017 0

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी 322 उमेदवार तर पंचायत समितीच्या 134 गणांसाठी 583 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा […]

Uncategorized

प्रेक्षकांच्या ध्यांनीं आणि मनी रुजणारा “ध्यानीमनी” १० फेब्रुवारीला संपूर्ण प्रदर्शित

February 13, 2017 0

मुंबई: महेश मांजरेकर निर्मित ‘नटसम्राट’ चित्रपटाने २०१६ ची सुरुवातच जबरदस्त केली होती आणि आताही महेश मांजरेकर निर्मित ‘ध्यानीमनी’ या १०फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला  आहे.  संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं विशेष […]

Uncategorized

हिंदू तरुणांमध्ये हिंदुत्वाचे बीज रोवण्यासाठी प्रयत्न करा: ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

February 12, 2017 0

कोल्हापूर- आज पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे लोक हिंदु धर्म-संस्कृती यांना बुडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लोक परकीय साहाय्य घेऊन हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आपल्याला सामूदायिक कृती करावी लागेल. हिंदुत्वाचे […]

Uncategorized

३२वा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघ मूकाभिनयात अव्वल

February 12, 2017 0

कोल्हापूर: माकडापासून बुद्धिवान मानव तयार झाला खरा, पण त्याने त्याची सारी बुद्धी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीकडेच वाया घालवली. मानवाची खरी ओळख ही युद्धात नाही, तर शांतीत आहे, असा प्रभावी संदेश मूकाभिनयाच्या माध्यमातून देऊन शिवाजी विद्यापीठाच्या संघाने आज […]

Uncategorized

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये गायन समाज देवल क्लबला पालकत्व

February 12, 2017 0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे हाती घेण्यात आलेल्या विश्वकोशमधील संगीत म्हणजेच गायन,वादन,नृत्य या विषयासाठी नोंदीच्या अद्यावतीकरणाचे पालकत्व कोल्हापुरातील १३२ वर्षाची सांगीतिक परंपरा असलेल्या गायन समाज देवल क्लब सोपविण्यात आली आहे.या संधर्भात […]

No Picture
Uncategorized

अस्सल प्रेमाच्या रंगाची उधळण ;जर्नी प्रेमाची १७ फेब्रुवरीला प्रदर्शित

February 11, 2017 0

कोल्हापूर :पार्थ प्रोडक्शन्स, गुर्जित सिंग बिंद्रा प्रस्तुत आणि एआरबी ९ फिल्म्स निर्मित जर्नी प्रेमाची या आगामी मराठी चित्रपटाची टीम नुकतीच प्रमोशन करिता शहरात आली असता प्रसार माध्यमांशी टिमने दिलखुलास गप्पा मारल्या. “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे […]

No Picture
Uncategorized

3 डी नव्या रुपात;‘दिल दोस्ती दोबारा’१८ फेब्रुवारीपासून झी मराठीवर

February 10, 2017 0

मुंबई :मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या मालिकेने आणि यातील कलाकारांनी […]

Uncategorized

इरसाल राजकारणाची भानगड ‘गाव थोर पुढारी चोर’ येत्या १७ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

February 9, 2017 0

कोल्हापूर: राजकारण म्हटले की छक्के-पंजे आणि हेवेदावे.सत्ताधारी आणि खुर्चीसाठी एकमेकांचे पाय ओढणारे पुढारी आणि राजकारणी लोकांवर निशाणा साधणारा धम्माल विनोदी मराठी चित्रपट ‘गाव थोर पुढारी चोर’येत्या १७ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!