कोल्हापुरची ऋचा पुजारी बनली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर
कोल्हापूर – आंतराराष्ट्रीय बुद्धीबळ पटूंवर मात करत कोल्हापुरची सुपीत्री ऋचा पुजारी हिने रशियातील मॉस्को येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश पटकावले आणि ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बनली. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा होय. मॉस्को […]