सिद्धगिरी येथे भारतातील पहिल्या आयुर्वेद संग्रालयाचे दिमाखात उदघाटन
कोल्हापूर : पंचकर्माच्या मध्यवर्ती संकल्पनेसह विविध २३ पैलूतून आयुर्वेदा विषयीची सामान्य जणांची जिज्ञासा पूर्ती “सिद्धगिरी आयुष संग्रहालयातून” निश्चितपणे होईल असे शुभेच्छापर उदगार पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी “सिद्धगिरी आयुष संग्रहालयांच्या” उदघाटन प्रसंगी काढले. श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ […]