मेडिक्लेम योजना सुरु करा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा मोर्चा
कोल्हापूर : भाजप सरकारने मेडिक्लेम योजना बंद केल्यामुळे राज्यभरातील लाखो कामगार व त्यांच्या कुटूंबियांना उपचाराविना तडफडून मरावे लागत आहे. त्यामुळे या सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आणि बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना सुरु करावी या मागणीसाठी […]