‘बकेट लिस्ट’ द्वारे माधुरीची मराठीत जोरदार एन्ट्री
बकेट लिस्ट’ हा मराठीतील माधुरी दीक्षितचा पहिलाच चित्रपट असून येत्या २५ मे ला तो जगभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाबद्दल व्यक्त होताना माधुरी म्हणते की, ‘बकेट लिस्ट’, हा एक चित्रपट, माझ्या कितीतरी इच्छा पूर्णत्वास नेतोय. […]