Uncategorized

अवयवदान करून जीवनदायी झालेल्या अमर पाटीलच्या कुटूंबियांना आ.अमल महाडिक यांची१ लाख रूपयांची मदत

May 9, 2018 0

कोल्हापूर: अपघातामुळं ब्रेनडेड झालेल्या अमर पाटील यांच्या अवयवदानामुळं कोल्हापूर-पुणे-मुंबई शहरातील चार रुग्णांना जीवदान मिळालं. मात्र त्यांच्या अवयव दानाचा निर्णय मोठ्या धाडसानं घेणार्‍या अमर यांच्या पत्नी शितल आणि त्यांच्या कुटूंबाच्या पदरी प्रशंसेशिवाय आणि कौतुकाशिवाय काहीच पडणार […]

Uncategorized

स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

May 9, 2018 0

मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली. तर विठूमाऊली […]

Uncategorized

मालवणी भाषेचा ओलावा जपणारे ‘देवाक काळजी रे’ गाणे लॉंच

May 7, 2018 0

शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त  ‘रेडू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट […]

Uncategorized

‘सोबत’एक तरल प्रेमकहाणी २५ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात

May 7, 2018 0

प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्यवेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटातून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी ‘सोबत’ […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ने चाहतीला मिळवून दिला सोन्याचा हार

May 7, 2018 0

टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नहीपूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं याचा प्रत्यक्षअनुभवच घेतला. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधरया जोडीला भेटण्याची संधीही मिळाली.स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेसाठी एक कॉन्टेस्ट घेण्यातआली होती. या कॉन्टेस्टमध्ये अचूक उत्तर देणाऱ्याला छोटीमालकीणचा मानाचा सोन्याचा हार जिंकण्याची संधी देण्यात आलीहोती. या कॉन्टेस्टला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातनंदूरबारची प्रीती नांद्रे भाग्यवान विजेती ठरली.’छोटी मालकीण’ ही मालिका मला फार आवडते. ही कॉन्टेस्ट जाहीरझाल्यावर मी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि उत्तर दिलं. मात्र, मला बक्षीस मिळेल याची अपेक्षाच नव्हती. मानाचा सोन्याचा हारमिळणं हे माझ्यासाठी खरोखरच प्लेझंट सरप्राईज आहे. हा आनंदमला मिळवून दिल्याबद्दल छोटी मालकीणचे आभार मानावेसे वाटतात,’अशी भावना प्रीती नांद्रे यांनी व्यक्त केली. छोटी मालकीण’च्या या पुढच्या कॉन्टेस्टचे तुम्हीही विजेते ठरू शकता, त्यासाठी न चुकता पहा छोटी मालकीण सोमवार ते शनिवार रात्री ९वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Uncategorized

सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

May 6, 2018 0

कोल्हापूर : सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात, पुष्प पाकळ्यारुपी अक्षतांच्या सुगंधी वर्षावात 62 वधु-वरांना मिळाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे शुभाशिर्वाद ! ना फटाक्यांचा आवाज, ना डॉल्बीचा दणदणाट, सामाजिक बांधिलकीतून समाजात नवा विचार रुजवू पाहणाऱ्या […]

Uncategorized

बकेट लिस्ट चित्रपटाचा ट्रेलर लाँच

May 6, 2018 0

प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असलेल्या बकेट लिस्ट चित्रपटाचा ट्रेलर माधुरी दिक्षित आणि करण जोहर यांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला. यावेळी माधुरीबरोबरच सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुद्गलकर आणि इतर कलाकार मंडळी […]

Uncategorized

डॉ.आप्पासाहेब पवार यांना जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन

May 6, 2018 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार […]

Uncategorized

‘रेडू’ चा ‘करकरता कावळो’

May 6, 2018 0

लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त ‘रेडू’ या सिनेमातील, ‘करकरता कावळो’ हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच […]

Uncategorized

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनावे :खा.धनंजय महाडिक

May 6, 2018 0

कोल्हापूर : महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यात बचत गट चळवळींचे मोठे योगदान असून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून नवनव्या उद्योग व्यवसायाव्दारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि […]

1 5 6 7 8
error: Content is protected !!